Thursday, March 5, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home चंद्रपूर

भद्रावती येथे तथागत भगवान गौतम बुद्धाच्या पुतळ्याची विटंबना आरोपीचा शोध घेऊन कठोर कारवाई करा तथागत ग्रुपची मागणी.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
January 3, 2024
in चंद्रपूर, धर्म, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, विदर्भ
0 0
0
भद्रावती येथे तथागत भगवान गौतम बुद्धाच्या पुतळ्याची विटंबना आरोपीचा शोध घेऊन कठोर कारवाई करा तथागत ग्रुपची मागणी.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

उषाताई कांबळे सांगली शहर प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बुलढाणा:- चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती येथे काही समाज कंटकाकडून ऐतिहासिक बुद्ध लेणी टेकडीवरील भगवान तथागत गौतम बुद्धाच्या पुतळ्याची विटंबना झाल्याची घटना सोमवारला पहाटेच्या वेळी उघडकीस आली असता तथागत ग्रुपच्यावतिने या घटनेचा मेहकर येथे निषेध व्यक्त करीत मेहकर येथे तहसीलदार यांना निवेदन दिले.

या संतापजनक घटनेनंतर आंबेडकरी आणि बौध्द समाजात मोठ्या प्रमाणात संताप दिसून येत आहे. त्यामुळे अशा समाज कंटकावर कारवाई करण्यात यावी म्हणून मेहकर येथील तहसीलदार यांच्या मार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व गृहमंत्री महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई यांना निवेदन सादर करण्यात आले आहे.

सदर ऐतिहासिक बौद्ध लेणी टेकडीवर भगवान तथागत गौतम बुद्धाचा पुतळा होता. टेकडीवर हा पुतळा असल्याने तो सहज पणे दिसायचा. घटनेच्या दिवशी या परिसरात पहाटे फिरणाऱ्या काही व्यक्तींना हा पुतळा न दिसल्याने त्यांनी टेकडीवर जाऊन पाहणी केली असता पुतळ्याची तोडफोड झाल्याची आढळून दिसुन आली आहे आशा समाजकंटकांचा शोध घेऊन योग्य ती कार्यवाही करण्याकरीता मेहकर येथील तहसीलदार यांच्यामार्फत निवेदन सादर केले या घटनेतील दोषी समाजकंटकांचा शोध घेऊन त्यांचेवर कठोर कारवाई करण्याची मागणी तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे अन्यथा संपुर्ण भारत भर तिव्र छेडण्यात येईल. अशा इशारा प्रशासनाला देण्यात आला आहे.

यावेळी तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदिप गवई, कुणाल माने, गौतम नरवाडे, अख्तर कुरेशी, राधेशाम खरात, दुर्गादास अंभोरे, महादेव मोरे, सुधाकर वानखेडे, देवानंद अवसरमोल, सचिन गवई आदी तथागत ग्रुपचे समस्त पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

Previous Post

राजाराम ग्रामपंचायत मधील जल जीवन मिशन अंतर्गत पाण्याची टाकी निकृष्ट दर्जाची.

Next Post

खापरी (मोरेश्वर) ग्राम पंचायतच्या उपसरपंचपदी प्रशांत शेंडे यांची बिनविरोध निवड.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
खापरी (मोरेश्वर) ग्राम पंचायतच्या उपसरपंचपदी प्रशांत शेंडे यांची बिनविरोध निवड.

खापरी (मोरेश्वर) ग्राम पंचायतच्या उपसरपंचपदी प्रशांत शेंडे यांची बिनविरोध निवड.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In