Thursday, March 5, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home आंदोलन

जिवती तालुक्यात अंगणवाडी इमारतीचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे, मनसे चा मुंडन आंदोलनाचा इशारा.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
January 3, 2024
in आंदोलन, चंद्रपूर, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, विदर्भ
0 0
0
जिवती तालुक्यात अंगणवाडी इमारतीचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे, मनसे चा मुंडन आंदोलनाचा इशारा.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

राहुल मसुरे, जिवती तालुका प्रतीनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन जिवती:- अतिदुर्गम तालुक्याची विकासाकडे वाटचाल असून संबंधित अधिकारी व ठेकेदार विकास कामाला गालबोट लावण्यात अग्रेसर असल्याचे दिसून येत आहे.

जिवती तालुक्यात अनेक योजनेतून शासकीय इमारतीचे बांधकाम सुरू असून या बांधकामाकडे संबंधित बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांच्या जाणून बुजून दुर्लक्षपणा मुळे बांधकामांचे पार वाट लागली आहे. नवीन अंगणवाडी इमारतीचे बांधकाम चिलाटी गुडा भोकसापूर शंकरपठार या गावात सुरू असून या बांधकामात वापरले जाणारे बांधकाम मटेरियल अत्यंत बोगस निकृष्ट दर्जाचे वापरले जात आहे. मातिमिश्रीत रेती, सिमेंट हलक्या दर्जाचे कमी प्रमाणात वापरले आहे. लोखंड नियमानुसार वापरण्यात आले नसल्याने भविष्यात या इमारती टिकणार नाही या बोगस निकृष्ट दर्जाचा कामाची तक्रार दि.२७ डिसेंबर २०२३ रोजी संवर्ग विकास अधिकारी पंचायत समिती यांच्या कडे केली होती तरी पण आजपर्यंत चौकशी झाली नाही व संबंधित ठेकेदारावर आणि संबंधित इंजिनिअर वर कसल्याच प्रकाची चौकशी करण्यात आली नाही व कारवाई करण्यात आली नाही म्हणून आज दिनांक ३ जानेवारी २०२४ रोजी संवर्ग विकास अधिकारी पंचायत समिती जिवती यांना चौकशी झाली का झाली असल्यास अहवाल द्या अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना तालुका जिवती च्या वतीने संवर्ग विकास अधिकारी यांच्या दालनात मुंडन आंदोलन करुन निषेध केला जाणार असा इशारा हक्कानी शेख मनसे तालुकाध्यक्ष जिवती यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.

आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348

Previous Post

स्व. देवकीबाई बंग विद्यालय हिंगणा येथे नववर्षाच्या पर्वावर आनंद मेळावा उत्साहात संपन्न.

Next Post

राष्ट्रवादी काँग्रेस नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी श्रीरामाबद्दल वादग्रस्त वक्तव्य.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
राष्ट्रवादी काँग्रेस नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी श्रीरामाबद्दल वादग्रस्त वक्तव्य.

राष्ट्रवादी काँग्रेस नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी श्रीरामाबद्दल वादग्रस्त वक्तव्य.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In