Saturday, April 18, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home नागपुर

स्व. देवकीबाई बंग विद्यालय हिंगणा येथे नववर्षाच्या पर्वावर आनंद मेळावा उत्साहात संपन्न.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
January 3, 2024
in नागपुर, मनोरंजन, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, विदर्भ
0 0
0
स्व. देवकीबाई बंग विद्यालय हिंगणा येथे नववर्षाच्या पर्वावर आनंद मेळावा उत्साहात संपन्न.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

देवेंद्र सिरसाट, हिंगणा तालुका नागपुर प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- स्व. देवकीबाई बंग इंग्रजी माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय हिंगणा येथे नवीन वर्षाच्या पर्वावर आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याचे उद्घाटन संस्थेच्या संचालिका अरुणा महेश बंग यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विद्यालयाचे प्राचार्य नितीन तुपेकर प्रामुख्याने उपस्थित होते.

या आनंद मेळाव्यात वर्ग 9 वी च्या स्काऊट गाईड विद्यार्थी व वर्ग ११वी च्या विद्यार्थ्यांनी फूड स्टॉल लावले होते. या कार्यक्रमात पालकांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात होती त्यांच्यासाठी हाउजी गेम घेऊन विद्यार्थांना बक्षिस वितरण करण्यात आले तसेच इतर मनोरंजक कार्यक्रम घेण्यात आले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्वेता तुपेकर व सोनंम लारोकर यांनी तर आभार अतुल कटरे यांनी मानले. या कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षकांनी व शिक्षकोत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348

Previous Post

राष्ट्रवादी काँग्रेसच्या सामाजिक न्याय विभागाच्या चंद्रपूर जिल्हाध्यक्षपदी प्रशांत झांबरे.

Next Post

जिवती तालुक्यात अंगणवाडी इमारतीचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे, मनसे चा मुंडन आंदोलनाचा इशारा.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
जिवती तालुक्यात अंगणवाडी इमारतीचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे, मनसे चा मुंडन आंदोलनाचा इशारा.

जिवती तालुक्यात अंगणवाडी इमारतीचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे, मनसे चा मुंडन आंदोलनाचा इशारा.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In