Saturday, May 9, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home गडचिरोली

उपपोलीस स्टेशन राजाराम तर्फ भगवंतराव आश्राम शाळेला मिळाले सुद्ध पिण्याच्या पाणीचा पिल्टर.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
January 7, 2024
in गडचिरोली, विदर्भ
0 0
0
उपपोलीस स्टेशन राजाराम तर्फ भगवंतराव आश्राम शाळेला मिळाले सुद्ध पिण्याच्या पाणीचा पिल्टर.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

उप पोलिस स्टेशन राजाराम खा. अधिकारी अमलदार यांनी स्वखर्चातून 18 हजार किमतीचा फिल्टर आरो लावून पिण्याचे पाणीची समस्या दूर

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अहेरी:- दि. 2 जानेवारी 1961 रोजी महाराष्ट्र पोलीस दलाची स्थापना झाली. सदर दिनाचे औचित्य साधून उप पोलीस स्टेशन राजाराम खादला येथे दि. 02 जानेवारी ते 08 जानेवारी या कालावधीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहेत.

आज दि. 05 जानेवारी रोजी उप पोलीस स्टेशन राजाराम खा. येथे 11:00 ते 12:00 वाजता भगवंतराव आश्रम शाळा राजाराम येथील विद्यार्थी व विद्यार्थिनी यांना पिण्याच्या पाण्याची समस्या असल्याचे शाळेतील शिक्षक वर्गानी उपपोलिस स्टेशन येथे समस्याबाबत कळविले या समस्या बाबत अधिकारी व अमलदार समस्याची गंभीरता पाहून विचार करून आपल्या सहखिशातून निधी गोळा करून आश्रम शाळेतील आदिवासी मुला- मुलींचे आरोग्याचे विचार करून नवीन फिल्टर मशीन बसवून देण्याचे ठरविले व आज रोजी आरो मशीनचे उदघाटन करून मुलांना असलेल्या समस्याचे निराकरण करून देण्यात आले.

सदर कार्यक्रमालाचे अध्यक्ष पोउपनि वाकळे सीआरपीएफ गट क्र.1 पुणे हे होते. प्रमुख पाहुणे उप पोलिस स्टेशन राजाराम खा चे प्रभारी अधिकारी पोउपनी साहेबराव कसबेवाड, पोउपनी सचिन चौधरी, पोउपनी जाधव तसेच शाळेचे मुख्याध्यापक बासनवर, श्री. मेश्राम, श्री. ओडनालवार तसेच शाळेतील सर्व शिक्षकवृंद व जिल्हा पोलिस सीआरपीएफ चे सर्व अमलदार उपस्थित होते. सदर कार्यक्रमासाठी भगवंतराव आश्रम शाळेतील 420 शालेय विद्यार्थी उपस्थित होते.

Previous Post

लहानपणीच वडिलाचे छत्र हरपले, नवीन सायकल मिळाली आणि पल्लवीच्या डोळ्यातून अश्रू आले.

Next Post

आलापल्ली ते सिरोंचा राष्ट्रीय महामार्ग तात्काळ दुरुस्ती करा ग्रामपंचायतचे उपसरपंच हरीश गावडे यांची मागणी.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
आलापल्ली ते सिरोंचा राष्ट्रीय महामार्ग तात्काळ दुरुस्ती करा ग्रामपंचायतचे उपसरपंच हरीश गावडे यांची मागणी.

आलापल्ली ते सिरोंचा राष्ट्रीय महामार्ग तात्काळ दुरुस्ती करा ग्रामपंचायतचे उपसरपंच हरीश गावडे यांची मागणी.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In