Thursday, March 5, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home गडचिरोली

लहानपणीच वडिलाचे छत्र हरपले, नवीन सायकल मिळाली आणि पल्लवीच्या डोळ्यातून अश्रू आले.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
January 7, 2024
in गडचिरोली, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, विदर्भ
0 0
0
लहानपणीच वडिलाचे छत्र हरपले, नवीन सायकल मिळाली आणि पल्लवीच्या डोळ्यातून अश्रू आले.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अहेरी:- तालुक्यातील कोडसेगुडम येथील पल्लवीच्या वडील लहानपणीच मयत झाल्याने वडिलाचे छत्र हरपले आणि आईसमोर आपल्या दोन मुलांचा सांभाळ करण्याचा मोठा प्रश्न उभा ठाकला आणि आई आपल्या मुलाबाळांसह पल्लवीच्या मामाच्या म्हणजे आपल्या भावाच्या गावाला म्हणजेच कमलापूर जवळील कोलसेलगुडेम येथे भावाकडे राहून मिळेल ते मजुरीचे काम करून आपल्या मुलांचा उदरनिर्वाह करीत आहे.

पल्लवी ही इयत्ता ५ वीत कमलापूर येथे शिक्षण घेते आणि दररोज कोलसेलगुडेम ते कमलापूर असा ३ ते ४ किलोमिटरचा पायदळ प्रवास करते. तिच्याकडे सायकल असावी अशी तिची ईच्छा होती आणि आपल्या वडिलांना ही तिने आपली इच्छा बोलून दाखविली मात्र सायकलची इच्छा पूर्ण करण्याआधीच पल्लवीचे वडील जग सोडून गेले आणि आईने घेऊन द्यावी अशी आर्थिक परिस्थिती नाही.

तिला कोणत्याच योजनेतुन सायकल मिळाली नव्हती. तिला शिक्षणासाठी सायकल हवी आहे ही बाब आम्हाला माहित झालं आणि पल्लवीसाठी नवीन सायकल घेण्यासाठी हेल्पिंग हँड्स च्या कार्यकर्त्यांनी प्रयत्न सुरू केले व या प्रयत्नांना एटापल्ली येथील प्रतिष्ठित नागरिक श्री प्रशांत तेलकुंटलवार यांनीं २००० रपये पुणे येथील पोलीस उपनिरीक्षक शिवाजी ननवरे यांनी १,००० रूपये व अहेरी येथील बिकानेर स्विट्सचे संचालक करणसिंग राजपुरोहित यांनी ११०० रूपये अशी आर्थिक मदत केली.

काल नववर्षाच्या दिवशी पल्लवीच्या हाती नवी कोरी सायकल सुपूर्द करण्यात आली. अक्षरशः पल्लवी च्या डोळ्यातून आनंदाश्रू कोसळले. पल्लवीने सर्वाचे आभार मानले आणि सर्व दात्यांचे धन्यवाद मानले.

आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348 / 7385445348

Previous Post

लोक कल्याण योजना नागपूर यांच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची 193 जयंती साजरी.

Next Post

उपपोलीस स्टेशन राजाराम तर्फ भगवंतराव आश्राम शाळेला मिळाले सुद्ध पिण्याच्या पाणीचा पिल्टर.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
उपपोलीस स्टेशन राजाराम तर्फ भगवंतराव आश्राम शाळेला मिळाले सुद्ध पिण्याच्या पाणीचा पिल्टर.

उपपोलीस स्टेशन राजाराम तर्फ भगवंतराव आश्राम शाळेला मिळाले सुद्ध पिण्याच्या पाणीचा पिल्टर.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In