मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन गडचिरोली:- एकता फाउंडेशन सामाजिक संघटने च्या वतीने रेगुंठा येथील सामाजिक कार्यकर्ते तथा जे.आर.न्युज 18 चे संपादक डॉ. जगदीश वेन्नम यांना सावित्रीबाई फुले जयंतीचे औचित्य साधून सावित्रीबाई जोतिबा फुले राष्ट्रीय गौरव सन्मान-2024 पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले आहे.
डॉ. वेन्नम यांनी पत्रकारिता क्षेत्रातून ग्रामीण भागातील समस्या शासना समोर मांडून समस्या दूर करीत आहेत आणि पावसाळ्यात पूरपरिस्थिती निर्माण झालेल्या गावात मदत कार्य केल्याबद्दल एकता फाउंडेशन संघटन ने सावित्रीबाई फुले राष्ट्रीय गौरव सन्मान ने पुरस्कृत करून प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले आहे.

