Sunday, February 8, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home गडचिरोली

सिरोंचा तालुक्यातील गुम्मलकोंडा गावातील विविध समस्यांवर आविसं तथा काँग्रेस नेत्याशी चर्चा.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
January 14, 2024
in गडचिरोली, राजकीय, विदर्भ
0 0
0
सिरोंचा तालुक्यातील गुम्मलकोंडा गावातील विविध समस्यांवर आविसं तथा काँग्रेस नेत्याशी चर्चा.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येत उपस्थित

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सिरोंचा:- सिरोंचा तालुक्यातील गुम्मलकोंडा येथे आविसं सिरोंचा तालुका अध्यक्ष तथा काँग्रेस नेते बानय्या जनगाम व सिरोंचा तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष सतीश जवाजी यांनी गावाकऱ्यासोबत गावातील विविध समस्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

यावेळी प्रामुख्याने आसराल्ली ते गुमलकोंडा गावासाठी जाणार रस्ता खड्डेमय झाले असुन रस्ता दुरुस्तीसाठी पुढाकार घेऊन संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करने, सिरोंचा असरअल्ली – गुम्मलकोंडा सोमनूर नियमित बस सेवा चालु करण्याची तसेच आरोग्य व शिक्षण आणि गावातील इतर समस्यांवर सुध्दा चर्चा करण्यात आली असून गडचिरोली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या माध्यमाने गुम्मलकोंडा परिसरातील समस्या दूर करू असे आश्वासन बानय्या जनगाम यांनी उपस्थित गावाकऱ्यांना दिले.

यावेळी कांग्रेसचे नेते तथा अविसं सिरोंचा तालुका अध्यक्ष बानय्याभाऊ जनगाम, सिरोंचा कांग्रेस कमेटी अध्यक्ष सतीश जवाजी, असरल्ली ग्रामपंचायत सरपंच रमेश तैनेनीसह कांग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: गडचिरोली काँगेसगडचिरोली जिल्हासिरोंचा
Previous Post

वनपरिक्षेत्र कार्यालय कमलापूर येथे अरुण राखडे यांचा सेवानिवृत्ती पर निरोप समारंभ संपन्न.

Next Post

विविध सामाजिक संस्थेच्या वतीने जोगापूर देवस्थान येथे स्वच्छता अभियान संपन्न.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
विविध सामाजिक संस्थेच्या वतीने जोगापूर देवस्थान येथे स्वच्छता अभियान संपन्न.

विविध सामाजिक संस्थेच्या वतीने जोगापूर देवस्थान येथे स्वच्छता अभियान संपन्न.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In