Sunday, February 8, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home चंद्रपूर

विविध सामाजिक संस्थेच्या वतीने जोगापूर देवस्थान येथे स्वच्छता अभियान संपन्न.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
January 14, 2024
in चंद्रपूर, विदर्भ
0 0
0
विविध सामाजिक संस्थेच्या वतीने जोगापूर देवस्थान येथे स्वच्छता अभियान संपन्न.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

संतोष मेश्राम, राजुरा प्रतिनिधी
मोबा. न 9923497800

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- जीवनदिप सर्पमित्र व पर्यावरण बहुद्देशीय संस्था राजुरा, नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था शाखा राजुरा आणी वनविभाग वनपरीक्षेत्र राजुरा यांच्या संयुक्त विद्यमानाने जोगापूर देवस्थान येथे स्वच्छता अभियान संपन्न. वन पर्यटन असलेल्या जोगापूर येथील मार्गशीर्ष महिन्यातील यात्रा संपन्न झाल्या नंतर लगेच स्वच्छता अभियान राबाविण्यात आले.

जोगापूर देवस्थान येथे अनेक भक्त भाविक दर्शनाकरिता येत असतात. हे वन पर्यटन क्षेत्र राखीव असल्याने एरवी वनविभागाच्या परवानगी शिवाय याठीकाणी कोणीही जात नाहीत. परंतु जोगापूर यात्रे दरम्यान चंद्रपूर जिल्ह्यातील व आजूबाजूच्या परिसरातील आणी अन्य ठिकाणचे भक्तभाविक हनुमानजीच्या दर्शनाला येथे येतात. अनेक नियमावली असताना देखील मोठ्या प्रमाणात या जोगापूर यात्रेच्या परिसरात प्लास्टिक कचरा व अन्य मोठ्या प्रमाणात अस्वछता पसरलेली असतें. त्यामुळे दरवर्षी या संस्थांनाच्या माध्यमातून वन विभाग, नगर परिषद यांच्या सहकार्याने स्वच्छता अभियान राबविल्या जाते.

यावेळी क्षेत्र सहाय्यक एम. एन. निबुद्धे, विहीरगाव, एस एम. संगमवार, टेंबूरवाही, पी. आर. मत्ते राजुरा, बादल बेले, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था, मोहन मेश्राम चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष, नरेंद्र देशकर जिल्हा उपाध्यक्ष, प्रवीण लांडे अध्यक्ष जीवनदिप सर्पमित्र पर्यावरण बहुद्देशीय संस्था राजुरा, रतन पचारे, विजय पचारे, संदीप आदे, अमर पचारे, श्रीरंग ढोबळे, मिलिंद गड्डमवार, तनय लांडे, सुरज सोमलकर, कैलास निवलकर, वनरक्षक एस. व्ही. गज्जलवार, रामपूर, पी. ए. मंदूलवार, राजुरा, पी. व्ही. देशमुख, खांबाळा, ए. एन. पोले, तुलाना, एस. आय. तोडासे, सुमठाना, एस. डी. सुरवसे, विहीरगाव, एस. आर. हाके, मूर्ती, बी. आर. दांडेकर, टेंबूरवाही, ए. बी. नेवारे, जोगापूर, एम. ए. चापले, चुनाळा, पी. देशमुख, खांबाळा,रवी बुटले, तुषार लांडे, सचिन दुर्बडे, विकास बल्की, राजकिरण पीपरे, संगीता पाचघरे, सचिन मोरे, उत्तम वनकर, किशोर वरवाडे, सुरेश बहादे, श्रीनिवास तुंगापेल्ली, प्रभुदास दाउधोट, मयूर आत्राम, नरेंद्र निखाडे, सुवर्णा बेले, सागर भावे आदिसह जीवनदिप सर्पमित्र व पर्यावरण बहुद्देशीय संस्था राजुरा, नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था आणी वनविभाग राजुरा चे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मार्गशीर्ष महिन्यातील ही जोगापूर यात्रा वाघासह अन्य वन्यप्राणी यांचे अस्तित्व असलेल्या या यात्रेला शांततापूर्ण वातावरणात संपन्न झाली. परंतु वन्य प्राण्यांना कसल्याही प्रकारे या काचऱ्यामुळे त्रास होऊ नये म्हणून स्वच्छता अभियानाच्या माध्यमातून स्वच्छ करण्यात आले यासाठी वनपारिशेत्र अधिकारी सुरेश येलकेवाड यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले. तसेच भविष्यातही अशाच प्रकारे मानव -वन्यजीव संघर्ष न होऊ देता जोगापूर यात्रेचे यशस्वी आयोजन करण्यासाठी सर्वांच्या सहकार्याची अपेक्षा असल्याचे मत व्यक्त केले.

Tags: चंद्रपूरजोगापुर
Previous Post

सिरोंचा तालुक्यातील गुम्मलकोंडा गावातील विविध समस्यांवर आविसं तथा काँग्रेस नेत्याशी चर्चा.

Next Post

वाशिम जिल्ह्यातील मालेगावच्या योगेशची वैद्यकीय क्षेत्रात गगनभरारी.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
वाशिम जिल्ह्यातील मालेगावच्या योगेशची वैद्यकीय क्षेत्रात गगनभरारी.

वाशिम जिल्ह्यातील मालेगावच्या योगेशची वैद्यकीय क्षेत्रात गगनभरारी.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In