Monday, February 9, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home महत्त्वाच्या बातम्या

मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! शीव रेल्वे उड्डाणपूल आजपासून होणार बंद.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
January 20, 2024
in महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, मुंबई
0 0
0
मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! शीव रेल्वे उड्डाणपूल आजपासून होणार बंद.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

राज शिर्के, मुंबई शहर प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई:– मुंबईकराना आज शनिवारपासून शीव रेल्वे उड्डाणपूल परिसरातून प्रवास करताना वाहतूककोंडी टाळण्यासाठी विशेष खबरदारी घ्यावी लागणार आहे. शीव रेल्वे उड्डाणपूल उद्यापासून पुनर्बांधणीसाठी बंद करण्यात येणार आहे. मध्य रेल्वे आणि मुंबई महापालिका पुलाची उभारणी करणार असून यासाठी २४ महिन्यांचा कालावधी अपेक्षित आहे. यामुळे आगामी दोन वर्षे पूल बंद राहणार आहे.

मध्य रेल्वे आणि मुंबई महापालिका संयुक्तपणे सध्याचा शीव रेल्वे उड्डाणपूल पाडणार आहे. या पुलाच्या जागी नवीन उड्डाणपूल उभारण्यासाठी ४९ कोटींचा खर्च अपेक्षित आहे. पूल उभारण्या साठी मध्य रेल्वेने २३ कोटी आणि मुंबई महानगर पालिकेने २६ कोटींचा निधी मंजूर केला आहे. भारतीय प्रौद्योगिकी संस्थान, (आयआयटी) मुंबईने मुंबई रेल्वे उड्डाणपूलांची संरचनात्मक तपासणी केली आहे. यावेळी शीव रेल्वे उड्डाणपुलाच्या अहवालात स्टील गर्डर, आरसीसी स्लॅब धोकादायक स्थितीत असल्याचे स्पष्ट करण्यात आले. यामुळे पूल वाहतुकीसाठी बंद करावा आणि नव्याने पुलाची उभारणी करावी, अशी शिफारस अहवालातून करण्यात आली आहे.

एमयूटीपी-२ प्रकल्पसंचातील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कुर्लादरम्यान पाचव्या आणि सहाव्या मार्गाचे काम करण्यात येणार आहे. सध्याच्या पुलाची रुळांपासून उंची कमी असल्याने पूल अडथळा ठरला होता. यामुळे मध्य रेल्वेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पूल पाडून अधिक उंचीचा पूल उभारण्याचा प्रस्ताव होता.

आजपासून वाहतूक बंद केल्यानंतर २४ महिन्यांच्या आत हा पूल पाडून पुन्हा बांधण्याचा मानस आहे. नवीन उड्डाणपूल हा ‘सिंगल स्पॅन सेमी-थ्रू गर्डर्स पद्धतीने उभारण्यात येणार आहे. पूलावर लांबी ४९ मीटर लांब आणि २९ मीटर रुंद आरसीसी स्लॅब असणार आहे. यासाठी आवश्यक ब्लॉक घेण्यात येणार असून त्याबाबत प्रवाशांना पूर्वसूचना देण्यात येणार आहे, असे मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील नीला यांनी सांगितले. पुलाच्या उभारणीचे महत्त्वाचे काम पूर्ण करण्यात कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी यासाठी सहकार्य करावे अशी विनंती रेल्‍वे प्रशासनाकडून करण्यात आली आहे.

Tags: मुंबईशिव रेल्वे उडानपुल
Previous Post

अकोल्यातील लाचखोर मंडळ अधिकाऱ्याला एसीबीच्या ठोकल्या बेड्या, 20 हजाराची लाच स्वीकारणे पडले महागात.

Next Post

मुंबई विद्यापीठात नवा गोंधळ; LLB कायद्याच्या परीक्षेत जुन्या अभ्यासक्रमाची प्रश्नपत्रिका, विद्यार्थ्यांचा संताप.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
मुंबई विद्यापीठात नवा गोंधळ; LLB कायद्याच्या परीक्षेत जुन्या अभ्यासक्रमाची प्रश्नपत्रिका, विद्यार्थ्यांचा संताप.

मुंबई विद्यापीठात नवा गोंधळ; LLB कायद्याच्या परीक्षेत जुन्या अभ्यासक्रमाची प्रश्नपत्रिका, विद्यार्थ्यांचा संताप.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In