हनिशा दुधे चंद्रपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधि मोबा. 9764368694
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बल्लारपुर:- भारत जोड़ो न्याय यात्राच्या दुसरा टप्पा मणिपुर ते मुंबई ६३०० किलोमीटर काँग्रेस नेते खा. राहुल गांधी पदयात्रा करत आहे. देशातील मोदी सरकार गोरगरीब जनतेला न्याय न देता त्यांच्या वर हिट एंड रन या सारख्या अनेक कायदे बनवून लोकाचा आवाज दाबन्यांच्या पयत्न करत आहे. केंद्रीय भाजपा सरकार वर आरोप लावणारयांवर ईडी-सीबीआई चौकशी लावण्यात येत आहे. देशातील जनतेला जागृत करण्यासाठी खासदार राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा न्याय पदयात्रा काडली आहे.
कांग्रेस नेता राहुल गांधी को असम के मंदिर में जाने से रोका गया, पूरे राज्य में जबर्दस्त बवाल।
या यात्रेच्या समर्थनात बल्लारपुर विधानसभा युवक कांग्रेस तर्फे माजी खासदार नरेश पुगलिया यांच्या मार्गदर्शनाथ व युवा नेता चेतन गेडामच्या नेतृत्वात बाईक रैलीचे आयोजन बामनी ग्रामपंचायत – बालाजी स्कूल- जीएन कॉलेज – जूना बसस्टेंड -रेल्वे चौक आणि नगरपालिका चौकत रैलीचे समापन करण्यात आले.
यावेळी रैलीत राहुल गांधी जिन्दाबाद, मोदी हटाव देश बचाओ, हिट एंड रन कायदा रद्द झाला पाहिजे नारे लावण्यात आले. संघर्ष समिति ऑटो चालक मालक संघटना हिट एंड रन कायद्याच्या विरोधात आंदोलन करीत होते युवक कांग्रेस तर्फे त्याला ही पाठिंबा देण्यात आला.
यावेळी युवक कांग्रेस विधानसभा अध्यक्ष जुनैद सिद्दीकी, बल्लारपुर पेपर मिल मजूदर यूनियन सदस्य वीरेन्द्र आर्या, जिल्हा महासचिव शंकर महाकाली, तालुका अध्यक्ष रूपेश भोयर, शहर अध्यक्ष अरविंद वर्मा, एनएसयूआई अध्यक्ष दानिश शेख, उपाध्यक्ष चंचल मून, माजी एनएसयूआई तालुका अध्यक्ष जीशान सिद्दीकी, संजु सुददाला, पवन चौहान, तपन उगले, प्रतीक रामटेके, सहजाद शेख, कुंदन मून, प्रतीक रामटेके, सहजाद शेख, कुंदन मून, आवेश सिद्दीकी, सिद्धार्थ वाघमारे, करण निषाद, पवन रवि वर्मा, भोयर, रोशन गायकवाड़, राहुल वर्मा, रजत निरंजने, अमन वर्मा, आकाश टिपले, राज वर्मा, अभय देरकर, जितेंद्र वर्मा, युवक कांग्रेस कार्यकर्ता व पदाधिकारी
उपस्थिति होते.