Sunday, February 8, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home गडचिरोली

कन्येपल्ली येथील माता मंदिर बांधकाम साठी मदत करणार: माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांचे आश्वासन

मनवेल शेळके by मनवेल शेळके
January 22, 2024
in गडचिरोली, विदर्भ
0 0
0
कन्येपल्ली येथील माता मंदिर बांधकाम साठी मदत करणार: माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांचे आश्वासन
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अहेरी:- तालुक्यातील कन्येपल्ली येथील समस्त नागरिकांनी आज अजयभाऊ जनसंपर्क कार्यालय येथील आविसं काँग्रेसचे नेते व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांची भेट घेऊन येथील विविध समस्या बाबत चर्चा करण्यात आली आहे.

चर्चा दरम्यान कन्येपल्ली येथील माता मंदिर नसल्यामुळे प्रत्येक वर्गातील समाज बांधवाना उत्साहात कार्यक्रम घेण्यासाठी अडचण भासत होती. प्रत्येक वैयक्तिक कार्यक्रम असेल, सण उत्सव असेल किंवा सामाजिक कार्यक्रम असेल सर्व प्रथम माता मंदिरात जावून पूजा अर्चना करूनच बाकीचे कार्यक्रम पार पडत असतो. या अडचण लवकरत लवकर दूर करण्यात यावी म्हणून कन्येपल्ली येथील समस्त नागरिकांनी अजयभाऊ यांच्याकडे मागणी केली आहे.

त्यावेळी अजयभाऊंनी कन्येपल्ली नागरिकांना सांगितले की” आपल्या माता मंदिर बांधकाम साठी मदत करू म्हणून आश्वासन दिले आहे. त्यावेळी समस्त कन्येपल्ली नागरिकांनी अजयभाऊंची आभार मानले.

यावेळी उपस्थित नितिन कोडापे उपसरपंच, मल्लया बोमेन माजी उपसरपंच, मल्लाया गेडाम, प्रभाकर कोडापे, शंकर गेडाम, नागेश कोडापे, दिनेश वडकवार, कमलाकर गट्टीवर, तिरुपती कोंकावर, दुर्गाय्या कोडापे, राकेश कोडापे, जगदीश कोडापे, सुनील सडमेक, शंकर अपलवारसह आदी उपस्थित होते.

Previous Post

रेंगुठा येथील युवकांनी माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजय कंकडालवार यांची घेतली भेट

Next Post

श्रीराममंदिर प्राणप्रतिष्ठा दिनानिमीत्य इरई येथे भव्य श्रीराम शोभायात्राचे आयोजन.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
श्रीराममंदिर प्राणप्रतिष्ठा दिनानिमीत्य इरई येथे भव्य श्रीराम शोभायात्राचे आयोजन.

श्रीराममंदिर प्राणप्रतिष्ठा दिनानिमीत्य इरई येथे भव्य श्रीराम शोभायात्राचे आयोजन.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In