Saturday, February 7, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home चंद्रपूर

श्रीराममंदिर प्राणप्रतिष्ठा दिनानिमीत्य इरई येथे भव्य श्रीराम शोभायात्राचे आयोजन.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
January 22, 2024
in चंद्रपूर, धर्म, विदर्भ
0 0
0
श्रीराममंदिर प्राणप्रतिष्ठा दिनानिमीत्य इरई येथे भव्य श्रीराम शोभायात्राचे आयोजन.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

गावात सर्वत्र रांगोळ्यांनी सजला परीसर, सर्वत्र उत्साहाचे वातावरण.

निखिल पिदुरकर, कोरपना तालुका प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन इरई:- अयोध्यात श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा दि २२ जानेवारी आज मोठ्या उत्साहात संपन्न झाल्या. त्यामुळे देशातील प्रत्येक कानाकोपऱ्यात श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त वेगवेगळे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त सण, उत्साहात अग्रस्थानी असणाऱ्या इरई नगरीतील श्री हनुमान मंदिर येथून रामभक्त यांच्या सहकार्यातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली. शोभायात्रा हनुमान मंदिर येथून माता माऊली मंदिर, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा इरई, बहरम देवस्थान या मार्गे जाऊन हनुमान मंदिर येथे समापन करण्यात आली.

या भव्य शोभायात्रेत समस्त इरई ग्रामवासी, संत गजानन बाबा महिला भजन मंडळ इरई, जय हनुमान पदावली भजन मंडळ इरई चा समावेश होता. हनुमान मंदिर इथे ह.भ. प. आदर्श निमकर महाराज याचे कीर्तनाचा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाच्या समाप्ती नंतर इरई येथे महाप्रसाद कार्यक्रम करण्यात आला. यावेळी शेकडो नागरिकांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला.

Tags: इराई
Previous Post

कन्येपल्ली येथील माता मंदिर बांधकाम साठी मदत करणार: माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांचे आश्वासन

Next Post

मराठा आरक्षण आंदोलन: मनोज जरांगे यांनी आंदोलन थांबवले पाहिजे, मुख्यमंत्री शिंदे का म्हणाले?

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
मराठा आरक्षण आंदोलन: मनोज जरांगे यांनी आंदोलन थांबवले पाहिजे, मुख्यमंत्री शिंदे का म्हणाले?

मराठा आरक्षण आंदोलन: मनोज जरांगे यांनी आंदोलन थांबवले पाहिजे, मुख्यमंत्री शिंदे का म्हणाले?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In