Friday, April 10, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्रीडा

माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजय कंकडालवार यांच्या हस्ते कब्बड्डी स्पर्धेचे उदघाटन.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
January 29, 2024
in क्रीडा, गडचिरोली
0 0
0
माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजय कंकडालवार यांच्या हस्ते कब्बड्डी स्पर्धेचे उदघाटन.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन एटापल्ली:- तालुक्यातील चंदनवेली येथील शिवशंकर क्रीडा मंडळ चंदनवली यांच्या सौजन्यानने भव्य ग्रामीण कब्बड्डी दिवस – रात्रीकलिन समान्याचे आयोजित केली आहे. या स्पर्धेसाठी माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या कडून प्रथम पारितोषिक देण्यात येत आहे. द्वितीय पारितोषिक मधुकर पीएसआय चंदनवली – अहेरी बाजार समिती संचालक तथा ग्रामपंचायत सदस्य रमेश वैरागडे कडून देण्यात येत आहे. तृतीय पारितोषिक जि.प.उ.प्र.शाळा चंदनवेली – भगवंतराव हाय चंदनवेली – आशिष गोरडवार पीएचसी एटापली कडून देण्यात येत आहे.

या कब्बड्डी स्पर्धेचे आ.वि.स. व काँग्रेसचे युवा नेते व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले आहे. त्यावेळी अजय कंकडालवार यांचा गावात आगमन होताच गावकर्यांनी विविध नूत्य करत ढोल तशाच्या गजरात जंगी स्वागत करण्यात आले.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून माजी जि.प.सदस्य करूजी रपंजी होते तर सह अध्यक्ष माजी बाजार समिती संचालक तथा गेदा ग्रा.प. चे विद्यमान सदस्य रमेश वैरगडे होते. प्रमुख पाहुणे म्हणून आ.वि.का. सचिव एटापल्ली प्रशांत कलकोटवार – आविसं तथा ग्रामसभा तालुका सचिव नंदू मट्टामी – काँग्रेसचे नेते प्रज्वल नागूलवार होते.

यावेळी उपस्थित प्रशांत गोडसेलवार नगरसेवक अहेरी, नामदेव हीचामी नगरसेवक नगरपंचायत एटापल्ली, नरेश दुर्गे, मनीष दुर्वे उ.बा.टा. तालुका अध्यक्ष एटापल्ली,रज्जाक खान अहेरी कॉग्रेस विधानसभा प्रमुख, कार्तिक तोगम माजी उपसरपंच मरपल्ली, शंकर डोलगे पत्रकार आलापल्ली, भाळूभाऊ आत्राम, सचिन पंचार्य, प्रमोद गोडसेलवार, ग्रा.प.सदस्य गुरुपल्ली,अशोक येलमुले माजी उपसरपंच किस्टापुर वेल, सुरेश दुर्वा, रमेश वेलादी ग्रा.प.सदस्य गेदा, नरेश कांदो उपसरपंच वेगनुर, सुरेश कांदो, सोमजी गावडे, सूर्यप्रकाश चांदेकरसह आ.वि.स. व राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच गावातील नागरिक उपस्थित होते.

Tags: अजय कंकडालवारकब्बड्डी स्पर्धागडचिरोली
Previous Post

दीक्षाभूमी देसाईगंज येथे प्रजासत्ताक दिन सोहळा उत्साहात संपन्न, सम्यक जागृत बौध्द समितीच्या अध्यक्षा मेश्राम यांचे हस्ते ध्वजारोहन.

Next Post

माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांची सिरोंच्या येथील हजरत वली हैदर शाह उर्स महोत्सवाला विशेष उपस्थिती.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांची सिरोंच्या येथील हजरत वली हैदर शाह उर्स महोत्सवाला विशेष उपस्थिती.

माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांची सिरोंच्या येथील हजरत वली हैदर शाह उर्स महोत्सवाला विशेष उपस्थिती.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In