Friday, April 10, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home गडचिरोली

माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांची सिरोंच्या येथील हजरत वली हैदर शाह उर्स महोत्सवाला विशेष उपस्थिती.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
January 29, 2024
in गडचिरोली, धर्म, विदर्भ
0 0
0
माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांची सिरोंच्या येथील हजरत वली हैदर शाह उर्स महोत्सवाला विशेष उपस्थिती.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी उर्स महोत्सवा निमित्ताने दर्ग्यावर चादर चढवून घेतले दर्शन. आयोजित कव्वाली कार्यक्रमाचे उद्घाटन.

मधुकर गोंगले गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन गडचिरोली:- जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या सिरोंच्या येथे हजरत वली हैदर शाह उर्स कार्यक्रम मोठ्या उत्साहात दरवर्षी साजरा केला जातो. या उर्स महोत्सवामध्ये सर्व जाती – धर्माचे लोक सहभाग घेत असल्याने हा उर्स सर्वधर्म एकात्मतेचा प्रतीक मानला जातो. या उर्स महोत्सवाला शेकडो वर्षाची परंपरा लाभलेली आहे. उर्स महोत्सव निमित्ताने गडचिरोली जिल्हा वासीयांसाठी मोठी जत्रा सिरोंच्या येथे भरली जाते. यावेळी संदल, कुराण पठण, ध्वज चढविणे आणि विशेष कव्वाली कार्यक्रमासाठी महाराष्ट्र, तेलंगणा, छत्तीसगडसह कानाकोपऱ्यातुन सर्व जाती व धर्माचे भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होत असतात.

माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी हजरत वली हैदर शाह उर्स महोत्सवाला भेट दिली आणि दर्ग्यावर चादर चढवून दर्शन घेतले. त्यावेळी उर्स महोत्सव कमिटीच्या पदाधिकाऱ्यांनी माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांचं पुष्पहार देऊन स्वागत केल. त्यावेळी राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी तेथील भाविकांना उर्स महोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या.

या उर्स महोत्सवा निमित्ताने सुरू असलेल्या कव्वाली कार्यक्रमाचे उद्घाटन यावेळी माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला मस्जिद दरगहा कब्रस्तान ईदगाह ट्रस्ट कमिटीचे पदाधिकारी आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्रामसिरोंचासिरोंच्या हजरत वली हैदर शाह उर्स
Previous Post

माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजय कंकडालवार यांच्या हस्ते कब्बड्डी स्पर्धेचे उदघाटन.

Next Post

उमानूर वासीयांना मिळणार पिण्याचे शुद्ध पाणी, भाग्यश्रीताई आत्राम यांच्याहस्ते नळ योजनेचे लोकार्पण.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
उमानूर वासीयांना मिळणार पिण्याचे शुद्ध पाणी, भाग्यश्रीताई आत्राम यांच्याहस्ते नळ योजनेचे लोकार्पण.

उमानूर वासीयांना मिळणार पिण्याचे शुद्ध पाणी, भाग्यश्रीताई आत्राम यांच्याहस्ते नळ योजनेचे लोकार्पण.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In