Sunday, March 1, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home अकोला

अकोला जिल्हातील बार्शीटाकळी तालुक्यातील दोन सहकारी संस्था अंतरिम अवसायनात.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
January 31, 2024
in अकोला, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
अकोला जिल्हातील बार्शीटाकळी तालुक्यातील दोन सहकारी संस्था अंतरिम अवसायनात.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

उमेश इंगळे अकोला जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अकोला, दि. 31:- सहकारी संस्था सहायक निबंधकांकडून बार्शीटाकळी तालुक्यातील दोन सहकारी संस्था अंतरिम अवसायनात ठरविण्यात आल्या असून, तशी नोटीस जारी करण्यात आली आहे.

बार्शीटाकळी तालुक्यातील पिंजर येथील बजरंग मजूर सहकारी संस्था, तसेच बार्शिटाकळी येथील पटवारी कर्मचारी गृहनिर्माण सहकारी संस्था या दोन संस्था अवसायनात काढण्याबाबत अंतरिम आदेश निर्गमित करण्यात आला आहे. या संस्थांनी स्पष्टीकरण अथवा हरकती 30 दिवसांच्या आत लेखी किंवा बार्शीटाकळी येथील सहायक निबंधक कार्यालयात उपस्थित राहून सादर कराव्यात अन्यथा अंतिम आदेश काढण्यात येईल, असा इशारा सहायक निबंधक ए. एस. शास्त्री यांनी दिला आहे.

Tags: अकोलापटवारी कर्मचारी गृहनिर्माण सहकारी संस्था बार्शिटाकळीबजरंग मजूर सहकारी संस्थाबार्शिटाकळी
Previous Post

“ईव्हीएम हटाव भारत देश बचाव” करिता भारतीय बौद्ध महासभा चे तहसीलदार राजुरा याना निवेदन.

Next Post

एटापल्ली तालुक्यातील तुमरगुंडा येथे ट्रॅक्टर व दुचाकींचा भीषण अपघात, बाप लेकीचा दुर्दैवी मृत्यू, गावावर शोककळा.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
एटापल्ली तालुक्यातील तुमरगुंडा येथे ट्रॅक्टर व दुचाकींचा भीषण अपघात, बाप लेकीचा दुर्दैवी मृत्यू, गावावर शोककळा.

एटापल्ली तालुक्यातील तुमरगुंडा येथे ट्रॅक्टर व दुचाकींचा भीषण अपघात, बाप लेकीचा दुर्दैवी मृत्यू, गावावर शोककळा.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In