Sunday, February 8, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home आंदोलन

“ईव्हीएम हटाव भारत देश बचाव” करिता भारतीय बौद्ध महासभा चे तहसीलदार राजुरा याना निवेदन.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
January 31, 2024
in आंदोलन, चंद्रपूर, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, विदर्भ
0 0
0
“ईव्हीएम हटाव भारत देश बचाव” करिता भारतीय बौद्ध महासभा चे तहसीलदार राजुरा याना निवेदन.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

हनिशा दुधे चंद्रपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधि मोबा. 9764268694

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेली द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थातच भारतीय बौद्ध महासभा या संस्थेच्या वतीने संपूर्ण भारतभर बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसाराचे कार्य सुरू आहे. या संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ. भीमराव यशवंत आंबेडकर यांच्या आदेशान्वये महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यामध्ये, सर्व तालुका शाखा, शहर व ग्राम शाखाच्या वतीने दिनांक 29 जानेवारी 2024 ला “ईव्हीएम हटाव भारत देश बचाव” हा नारा घेऊन ईव्हीएम मशीन बंद करण्याबाबत भारताच्या राष्ट्रपतीला, पंतप्रधानाला तसेच निवडणूक आयोगाला एकाच दिवशी निवेदन दिले.

तहसील कार्यालय राजुरा येथे आज दी 29 जानेवारी 2024 रोज सोमवारला भारतीय बौद्ध महासभा राजुरा शाखाच्या वतीने श्री. तेलंग नायब तहसीदार राजुरा यांचे कार्यालयात दुपारी 2.00 वाजता भारतीय बौद्ध महासभेच्या पदाधिकारी तसेच संस्थेच्या सदस्य असे एकूण 59 सह्याची निवेदन देण्यात आले. या करिता धरमुजी नगराळे अध्यक्ष, गौतम चौरे सरचिटणीस, गौतम देवगडे कोषाध्यक्ष, भिमराव खोब्रागडे उपाध्यक्ष, मेघाताई बोरकर अध्यक्षा, किरण खैरे कोषाध्यक्ष, वंदना देवगडे उपाध्यक्षा, रत्नमाला मावलीकर उपाध्यक्षा, शीतल ब्राम्हने ग्राम अध्यक्षा, प्रेमिला नळे, पौर्णिमा ब्राम्हणे, कमल टेकाडे उपाध्यक्षा, तुळसाबाई खडसे, सुमन कांबळे, कुसुम कातकर, नागोराव पडवेकर, उत्तम रामटेके, दिवाकर जनबंधू, सतीश ब्राम्हणे इत्यादी राजुरा शाखा व राजुरा शहर, ग्राम शाखा चे पदाधिकारी मोठ्या संखेने उपस्थित होते.

Tags: ईव्हीएम हटाव आंदोलनभारतीय बौद्ध महासभा राजुराराजुराराजुरा तहसील कार्यालय
Previous Post

आरोपीला मदत करण्यासाठी शरद पवार याने मागितली लाच, चक्क पोलीस स्टेशन मध्येच पोलीस अधिकाऱ्याला एसीबी ने ठोकल्या बेड्या.

Next Post

अकोला जिल्हातील बार्शीटाकळी तालुक्यातील दोन सहकारी संस्था अंतरिम अवसायनात.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
अकोला जिल्हातील बार्शीटाकळी तालुक्यातील दोन सहकारी संस्था अंतरिम अवसायनात.

अकोला जिल्हातील बार्शीटाकळी तालुक्यातील दोन सहकारी संस्था अंतरिम अवसायनात.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In