Sunday, February 8, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home नागपुर

हिंगणा तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष व लोकशाही वार्ता पत्रकार मधुकरराव राजधरकर यांचे दुःखद निधन.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
February 4, 2024
in नागपुर, विदर्भ
0 0
0
हिंगणा तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष व लोकशाही वार्ता पत्रकार मधुकरराव राजधरकर यांचे दुःखद निधन.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

देवेंद्र सिरसाट हिंगणा तालुका प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणा:- येथून एक दुःखद माहिती समोर आली आहे. ज्येष्ठ पत्रकार हिंगणा तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष व लोकशाही वार्ता वृत्तपत्राचे पत्रकार मधुकरराव राजधरकर यांचे वृद्धापकाळाने आज सकाळी निधन झाले. स्वर्गवासी मधुकरराव राजधरकर यांनी वयाच्या 77 व्या वर्षी अंतिम श्वास घेतला. त्यांच्या पार्थिवावर आज वानाडोंगरी येथील स्मशानभूमीत सायंकाळी 5 वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले.

मधुकरराव राजधरकर हे मागील अनेक वर्षांपासून पत्रकारिता करत असून त्यांनी नेहमी पत्रकारितेतील लोकशाही मूल्ये, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, कामगार सह श्रमिकांच्या प्रश्नांसाठी त्यांनी नेहमी आपल्या पत्रकारीतेच्या माध्यमातून आवाज उठवला आहे. ते मागील अनेक वर्षांपासून लोकशाही वार्ता वृत्तपत्रात काम करत होते. ते हिंगणा तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष पण होते. त्यांनी आजच्या नव्या पिढीच्या पत्रकारांना पत्रकारिता कशी करावी असे वार्तांकनात महत्त्वाचे मापदंड घालून दिले.

त्याचे असे अकास्मिक निधन झाल्याने हिंगणा तालुका पत्रकार संघाची मोठी हानी झाली, असे पत्रकार संघाच्या पदाधिकारी यांनी यावेळी म्हणाले. ईश्वर त्याच्या आत्माला शांती देवो अशी श्रद्धांजली वाहिली.

आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348 7385445348

Tags: पत्रकार मधुकरराव राजधरकर यांचे निधनपत्रकाराचे निधनहिंगणा
Previous Post

अहेरी नगरपंचायत क्षेत्रातील लाखो रुपयांचे विविध विकास कामांचे भूमिपूजन संपन्न.

Next Post

मा. पालकमंत्री अम्ब्रिशराव आत्राम यांनी गडचिरोली येथे होणाऱ्या कबड्डी स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडूंना आर्थिक मदत.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
मा. पालकमंत्री अम्ब्रिशराव आत्राम यांनी गडचिरोली येथे होणाऱ्या कबड्डी स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडूंना आर्थिक मदत.

मा. पालकमंत्री अम्ब्रिशराव आत्राम यांनी गडचिरोली येथे होणाऱ्या कबड्डी स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडूंना आर्थिक मदत.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In