Sunday, February 8, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home गडचिरोली

अहेरी नगरपंचायत क्षेत्रातील लाखो रुपयांचे विविध विकास कामांचे भूमिपूजन संपन्न.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
February 4, 2024
in गडचिरोली, विदर्भ
0 0
0
अहेरी नगरपंचायत क्षेत्रातील लाखो रुपयांचे विविध विकास कामांचे भूमिपूजन संपन्न.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

अहेरी नगरपंचायतचे नगराध्यक्षा, उपाध्यक्ष सह नगरसेवकांचे हस्ते भूमिपूजन कार्यक्रम संपन्न.

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अहेरी:- नगरपंचायत क्षेत्रातील नगराध्यक्षा – उपाध्यक्ष – नगरसेवकांचा हस्ते लाखोरुपयांचे विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आली आहे. त्यावेळी येथील नागरिकांचा चेहऱ्यावर आनंदाचे वातावरण दिसून आले आहे.वार्डातील समस्त नागरिक नगराध्यक्षा, उपाध्यक्ष आणि नगरसेवकांचे आभार मानले.

आज अहेरी नगरपंचायतचे नगराध्यक्षा, उपाध्यक्ष आणि नगरसेवकांचा हस्ते अहेरी नगरपंचायत क्षेत्रातील वॉर्ड नंबर 13 येथील सीसी रोड आणि नाली बांधकाम – वॉर्ड नंबर 10 येथील नाली बांधकाम – सीसी रोड – स्लॅबड्रेन – नाली कवरसह येथील अनेक लाखोरुपयांचे विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आली आहे.

यावेळी उपस्थित अहेरी नगरपंचायतचे नगराध्यक्षा रोजा करपेत, उपाध्यक्ष शैलेश पटवर्धन, बालकल्याण सभापती मिना ओंडरे, नगरसेविका सुरेखा गोडसेलवार, नगरसेवक प्रशांत गोडसेलवार, नगरसेवक महेश बाकेवार, नगरसेवक विलास गालबाले, नगरसेविका नौरस शेख, नगरसेविका ज्योती सडमेक, श्याम ओंडरे, दीपक संगमवार, अनुराग जाकूजवार कंत्राटदार, मुकेश रतनावार सह क्षेत्रातील आविसं काँग्रेसचे कार्यकर्ते तसेच वार्डातील नागरिक उपस्थित होते.

Tags: अहेरी नगर पंचायतअहेरी शहरगडचिरोली जिल्हाविकास कामे भूमिपूजन
Previous Post

वर्धा लोकसभा शिवसेना शिंदे गटाने लढवावी शिवसेनेच्या जिल्हा पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत मागणी.

Next Post

हिंगणा तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष व लोकशाही वार्ता पत्रकार मधुकरराव राजधरकर यांचे दुःखद निधन.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
हिंगणा तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष व लोकशाही वार्ता पत्रकार मधुकरराव राजधरकर यांचे दुःखद निधन.

हिंगणा तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष व लोकशाही वार्ता पत्रकार मधुकरराव राजधरकर यांचे दुःखद निधन.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In