Friday, April 10, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्रीडा

मा. पालकमंत्री अम्ब्रिशराव आत्राम यांनी गडचिरोली येथे होणाऱ्या कबड्डी स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडूंना आर्थिक मदत.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
February 4, 2024
in क्रीडा, गडचिरोली, विदर्भ
0 0
0
मा. पालकमंत्री अम्ब्रिशराव आत्राम यांनी गडचिरोली येथे होणाऱ्या कबड्डी स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडूंना आर्थिक मदत.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

माजी राज्यमंत्री तथा माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी क्रीडा स्पर्धकांना जोडे (शूज) खरेदीसाठी मिळाला आधार.

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सिरोंचा:- गडचिरोली पोलीस दलातर्फे दरवर्षी गडचिरोली महोत्सव तथा विविध क्रीडा स्पर्धा घेण्यात येतात. त्या निमित्ताने जिल्ह्यातील सर्वचं तालुक्यातील क्रीडा स्पर्धक मोठ्या संख्येने सहभागी होतात.

सिरोंचा तालुक्यातील अनेक मुले कबड्डी या क्रीडा स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आपल्या गावी मोकळ्या जागी कबड्डी सराव करत आहेत. पण सराव करतांना खूप अडचणी त्यांना होत आहे. कारण त्यांच्या पायाला जोडे (शूज) नसल्याने त्यांना त्रास सहन करावा लागत आहे. आर्थिक परिस्थिती कमजोर असल्याने महागडे जोडे (शूज) पायात घालून आपला सराव करणे व कबड्डी स्पर्धेत सहभागी होण्यासाठी त्यांना अडचण निर्माण झाली होती.

ही माहिती सिरोंचा येथील स्थानिक कार्यकर्त्यांनी अहेरी इस्टेट चे दानशूर राजे तथा माजी राज्यमंत्री तथा माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांना सांगितली त्यावेळी राजे साहेबांनी क्रीडा स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व मुलांना स्थानिक कार्यकर्ते यांच्या माध्यमातून 15 हजार रुपये किंमतीचे जोडे (शूज) खरेदी करून देत त्यांना मदत केली.

कबड्डी या क्रीडा स्पर्धेत यशस्वी होऊन आपल्या क्षेत्राच नाव लौकिक करा असे म्हणत पुढील वाटचालीसाठी राजे साहेबांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी सिरोंचा तालुक्यातील भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते,क्रीडा स्पर्धक उपस्थित होते.

Tags: कब्बडी स्पर्धागडचिरोली जिल्हा क्रीडा स्पर्धामाजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम
Previous Post

हिंगणा तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष व लोकशाही वार्ता पत्रकार मधुकरराव राजधरकर यांचे दुःखद निधन.

Next Post

विकासापासून वंचित पोळगांवच्या वेदना, रिपाइं (ए) च्या वतीने समस्या सोडविण्याचे आश्वासन.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
विकासापासून वंचित पोळगांवच्या वेदना, रिपाइं (ए) च्या वतीने समस्या सोडविण्याचे आश्वासन.

विकासापासून वंचित पोळगांवच्या वेदना, रिपाइं (ए) च्या वतीने समस्या सोडविण्याचे आश्वासन.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In