Monday, April 20, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

महिला सरपंचाची महिला उपसरपंचाच्या पति विरूद्ध तक्रार तोहोगाव ग्रामपंचायत येथील खळबळजनक प्रकार

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
September 13, 2022
in क्राईम, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय
0 0
0
महिला सरपंचाची महिला उपसरपंचाच्या पति विरूद्ध तक्रार तोहोगाव ग्रामपंचायत येथील खळबळजनक प्रकार
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

दिलीप दहागावकर, धाबा तोहगाव प्रतिनिधी
मो नं 7498073728

तोहगाव :- तोहगाव गट ग्राम पंचायत अंतर्गत तोहगाव व पाचगाव या गट क्षेत्रात विकासकामे सूरु आहेत त्यातच पाचगाव येथे वाढीव पाईपलाईन चे काम सुरु असताना व गावातील समस्या चे निराकरण करण्यासाठी ग्राम पंचायत सरपंच व काही पदाधिकारी सदर ठिकाणी पाहण्यासाठी गेले असता स्थानिक ग्रामपंचायत महीला उपसरपंचाचे पति व तत्कालीन उपसरपंच यानी उपस्थित पदाधिकारी यांचे यांचे सोबत अरेरावी करून शिवीगाळ करीत शाशकीय कामात ढवळाढवळ केली याबाबत सदर महिला सरपंचा अमावस्या ताळे यांनी कोठारी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे .मिळालेल्या माहिती नुसार व सरचाने दिलेल्या तक्रारीवरून तोहगाव व पाचगाव ग्राम पंचायत अंतर्गत पाचगावात 15 वा वित्त आयोगातुन वाढीव पाईपलाईन टाकून ग्रामस्थांना नवीन नळ जोडणी देणे चालु आहे सदर कामाचे कंत्राट जिवती येथील धोंडीबा शिंदे यांस ऑफलाईन पद्धतीने देण्यात आले आहे पाचगावात सदर पाईपलाईन चे काम सुरु आहे या कामात त्रुटी आढळून आल्याने स्थानिक नागरिकांनी सदर पाईपलाईन ही घानयूक्त नाली द्वारे टाकण्यात येत असून सदर ग्राम पंचायत व कंत्राटदार यांच्या संगनमताने सिमेंट काक्रेट चे रोड न फोडता घानीचे साम्राज्य पसरलेल्या नालीतील घान काढून पाईपलाईन टाकल्या जात असल्याची तक्रार ग्राम पंचायतीला समजताच सरपंच व काही सदस्य शिष्टमंडळाने पाहण्यासाठी कामाच्या ठिकाणी गेले असता हा प्रकार उघडकीस आला नागरीकांची बाजु समजून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला त्याच स्थळी उपसरपंचाचे पती त्या ठिकाणी हजर झाले आणि ग्राम पंचायत सरपंच व सदस्य यांना शिवीगाळ करीत शाशकीय कामात ढवळाढवळ करण्याचा प्रयत्न केला याबाबत कोठारी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली

Previous Post

अहमदनगर: मुस्लीम तरुणीशी विवाह केला म्हणून आदिवासी भिल्ल समाजाच्या तरुणाची हत्या.

Next Post

संगमनेर: शेतकर्‍याच्या उभ्या शेतातील चंदनाच्या पाच झाडांची चोरी, चार जणांविरोधात गुन्हा दाखल.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
संगमनेर: शेतकर्‍याच्या उभ्या शेतातील चंदनाच्या पाच झाडांची चोरी, चार जणांविरोधात गुन्हा दाखल.

संगमनेर: शेतकर्‍याच्या उभ्या शेतातील चंदनाच्या पाच झाडांची चोरी, चार जणांविरोधात गुन्हा दाखल.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In