Saturday, April 11, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home महत्त्वाच्या बातम्या

18 फेब्रुवारीला वर्धा येथे होणाऱ्या वंचित बहुजन आघाडीच्या महाएल्गार सभेला 500 लोक जाणार वाघोलीकरांचा निर्धार.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
February 14, 2024
in महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय, वर्धा, विदर्भ, हिंगणघाट
0 0
0
18 फेब्रुवारीला वर्धा येथे होणाऱ्या वंचित बहुजन आघाडीच्या महाएल्गार सभेला 500 लोक  जाणार वाघोलीकरांचा निर्धार.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

अनिल कडू, विशेष प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- वर्धा येथे 18 फेब्रुवारीला वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीत महाएल्गार सभा होणार आहे. या महाएल्गार सभेची जोरदार तयारी सुरू आहे. या सभेच्या हजारो लोक उपस्थित राहणार असल्याचे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सांगण्यात येत आहे. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्याच्या वतीने प्रत्येक गावात याबाबद बैठका घेतल्या जात आहे.

हिंगणघाट तालुक्यातील वाघोली सर्कलच्या कार्यकर्त्यांची बैठक दि.12 फेब्रुवारी सोमवारला नवनीत भगत यांचे निवासस्थानी वंचित बहुजन आघाडीचे जेष्ठ नेते काशिनाथजी चारभे गुरुजी यांचे अध्यक्षतेखाली घेण्यात आली. त्या बैठकीत वर्धा येथे होणार्‍या 18 फेब्रुवारीच्या महाएल्गार सभेला वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अँड बाळासाहेब आंबेडकर यांचे मोलाचे मार्गदर्शन होणार आहे. तेव्हा वाघोली सर्कलच्या 17 गावातून 500 स्त्री, पुरूष नेण्याचा निर्धार करण्यात आला.

या वेळी नवनीत भगत, अतुल मेंढे, नागेश वासेकर, गणेश भांदककर, सत्यवान वासेकर, शैलेश मेंढे, राजकुमार वासेकर, नीलेश नील, प्रविण गोटे, प्रकाश थुल, प्रणय वासेकर, साहील गोटे, बंटी मेंढे, हनुमान जीवतोडे, विशाल थुल, प्रगती भगत, सिद्धार्थ भगत, दशरथ जिवतोडे यांनी आपले विचार व्यक्त केले. बैठकीला वाघोली सर्कलचे बरेच कार्यकर्ते उपस्थित होते

Tags: वंचित बहुजन आघाडी सभावर्धा जिल्हाॲड प्रकाश आंबेडकर
Previous Post

श्री.प्रभू विश्वकर्मा जयंती उत्सव निमित्त श्रीमद् भागवत कथा व ज्ञानयज्ञ हरिनाम सप्ताह आयोजित.

Next Post

बल्लारपुर तालुका स्तरीय “नमो गायन चषक 2024” का ऑडिशन सफलतापूर्वक संपन्न.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
बल्लारपुर तालुका स्तरीय “नमो गायन चषक 2024” का ऑडिशन सफलतापूर्वक संपन्न.

बल्लारपुर तालुका स्तरीय "नमो गायन चषक 2024" का ऑडिशन सफलतापूर्वक संपन्न.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In