Sunday, March 1, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home Uncategorized

कु. विद्या नरड हिने पटकावला जिल्हा परिषदेच्या जिल्हा स्तरीय वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
February 14, 2024
in Uncategorized, तंत्रज्ञान, वर्धा, विदर्भ, हिंगणघाट
0 0
0
कु. विद्या नरड हिने पटकावला जिल्हा परिषदेच्या जिल्हा स्तरीय वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

अनिल कडू, विशेष प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- अल्लिपुरच्या कु.विद्या नरड हिने पटकावला जिल्हा परिषदेच्या वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक. जल जिवन मिशन पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग जिल्हा परिषद वर्धा यांचे संयुक्त विद्यमाने १ डिसेंबर ते १५ जानेवारी पर्यंत जिल्हा स्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
यामध्ये महविद्यालय, तालुका व जिल्हा स्तरीय वरीष्ठ गटात स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेत अनेक स्पर्धक सहभागी झाले होते.

वरिष्ठ गटातुन हिंगणघाट तालुक्यातील अल्लिपुर येथील कु. विद्या नरड हिने प्रथम पुरस्कार मिळविला असुन रोख 21 हजार रुपये व सन्मांचिन्ह देऊन उपमुख्यकार्यकारी अधिकारी सुनील मेसरे, कार्यकारी अभियंता दीपक वाघ या मान्यवरांचे हस्ते गौरव करण्यात आला.

वर्धेच्या स्वर्गीय सिंधुताई सपकाळ सभागृहात बक्षिस वितरण समारंभ संपन्न झाला. विदया हिने आपल्या पुरस्कारांचे श्रेय आकाश कडुकर सर यांना दिले. प्रथम पुरस्कार मिळाल्याबद्दल कु. विदयावर सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Tags: जिल्हा स्तरीय वक्तृत्व स्पर्धावर्धा जिल्हा परिषद
Previous Post

महाराष्ट्र शासन जनसंपर्क महासंचालनालय वतीने अकोल्यात शुक्रवारी महिलांसाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन.

Next Post

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात 38 वा दीक्षांत समारंभ उत्साहात संपन्न.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात 38 वा दीक्षांत समारंभ उत्साहात संपन्न.

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात 38 वा दीक्षांत समारंभ उत्साहात संपन्न.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In