Sunday, February 8, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्रीडा

अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते प्रो कब्बड्डी – व्हाॅलीबाॅल स्पर्धेचे उदघाटन.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
February 16, 2024
in क्रीडा, गडचिरोली
0 0
0
अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते प्रो कब्बड्डी – व्हाॅलीबाॅल स्पर्धेचे उदघाटन.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

कृष्णार येथील नवरंग आदिवासी क्रिडा मंडळ कृष्णार यांच्या वतीने ग्रामीण प्रो कब्बड्डी व व्हाॅलीबाॅल स्पर्धा आयोजित

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन एटापल्ली:- तालुक्यातील कृष्णार येथील नवरंग आदिवासी क्रिडा मंडळ कृष्णार यांच्या वतीने ग्रामीण प्रो कब्बड्डी व व्हाॅलीबाॅल स्पर्धेचे आयोजन केले आहे.सदर या प्रो कब्बड्डी व व्हाॅलीबाॅल स्पर्धेचे आविसं काँग्रेसचे युवा नेते व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आली आहे.

या प्रो कब्बड्डी – व्हाॅलीबाॅल स्पर्धेसाठी माजी जि. प. अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडून प्रथम पारितोषिक देण्यात येत आहे.या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सेवानिवृत्त सहाय्यक वनसंरक्षक तथा आदिवासी काँग्रेस आघाडीचे जिल्हा अध्यक्ष हणमंतू मडावी होते.कार्यक्रमाचे विशेष अतिथी म्हणून एटापल्ली तालुकाचे आविसं सचिव प्रज्वलभाऊ नागूलवार – एटापल्ली काँग्रेसचे तालुका अध्यक्ष रमेशभाऊ गंप्पावार होते.विशेष उपस्थित म्हणून आविसंचे एटापली अध्यक्ष नंदू मट्टामी होते.

यावेळी उपस्थित कार्तिक भाऊ तोगम माजी उप सरपंच मरपल्ली, रमेश गंपावार काँग्रेस अध्यक्ष एटापल्ली, नांदुभाऊ मट्टामी आ. वी. स अध्यक्ष एटापल्ली,निजाम पेंदाम. गट नेते एटापल्ली, नामदेव हिचमी नगर पंचायत नगर सेवक एटापल्ली, लोकेश गावडे, तारा गावडे. नगर पंचायत नगर सेविका एटापल्ली,निर्मला हिचामि. नगर पंचायत नगर सेविका एटापल्ली,सगुणा हीचामी, मनीष दुर्गे शिवसेना तालुका प्रमुख एटापल्ली, अक्षय पुंगाटी युवा सेना प्रमुख, लुला हिचामी गाव भूमिया कृष्णार्, मंगरू हीचमि, रमेश वैरागडे, गणेश दासरवार, बंडू हीचमीं, देवानंद हीचामी, चामरू हीचामीं , वंज्या हीचमी, रामजी तेलामी, समजी हीचामी, बळुभाऊ आत्राम उप सरपंच गुरुपल्ली प्रमोद गोडसेलवार, प्रफुल माने उपस्थित होते.

Previous Post

भाग्यश्रीताई फॅन्स क्लबच्या वतीने भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन.

Next Post

परतूर तालुक्यातील अंगलगाव येथे वंचित बहुजन आघाडी शाखेचा उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
परतूर तालुक्यातील अंगलगाव येथे वंचित बहुजन आघाडी शाखेचा उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न.

परतूर तालुक्यातील अंगलगाव येथे वंचित बहुजन आघाडी शाखेचा उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In