Tuesday, April 21, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home वर्धा

जिल्हास्तरीय शौर्य गीत स्पर्धेत भारत विद्यालय हिंगणघाट प्रथम.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
February 21, 2024
in वर्धा, विदर्भ, हिंगणघाट
0 0
0
जिल्हास्तरीय शौर्य गीत स्पर्धेत भारत विद्यालय हिंगणघाट प्रथम.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

अनिल कडू विशेष प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- वर्धा येथे जिल्हा शिक्षण व प्रशिक्ष्रण संस्था, वर्धा शिक्षण विभाग जिल्हा परीषद वर्धा व नयारा एनर्जी लिमिटेड वर्धा यांच्या सयुंक्त विद्यमानाने शिवजयंती निमित्त वेशभूषा, वत्कृत्व व सामुहिक शौर्यगीत स्पर्धा चे आयोजन करण्यात आले.
या स्पर्धा प्राचार्य डॉ. मंगेश घोगरे यांच्या संकलपनेतून व मार्गदर्शनाखाली आयोजित केल्या होत्या. या स्पर्धेत एकूण 40 शाळांनी सहभाग नोंदविला. यामध्ये भारत विद्यालय हिंगणघाट ने सामुहिक शौर्यगीत स्पर्धेत पहिला क्रमांक मिळविला.

या सामुहिक गीत स्पर्धेत नंदिनी गजानन कोल्हे, राधा संदिप देशमुख, टिना दशरथ दुरतकर, काव्या संजय दरबेसवार, साची सचिन वासेकर, अमृता शकर इटनकर, प्रतिक गजानन लाटेकर आदी विद्यार्थ्यानी सहभाग घेतला होता. या विद्यार्थ्याना संगित शिक्षक पवन लोहकर, श्रीकांत आवारी व मंगेश अकर्ते यानी मार्गदर्शन केले. विजयी चमुला रोख 2000 रूपये सन्मान चिन्ह श्री योगेश घोगरे, सहायक प्राध्यापक, न्याय सहायक विज्ञान संस्था नागपूर डॉ. सीमा पुसदकर, अधिव्याख्याता, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था वर्धा डॉ. उर्मिला हाडेकर, अधिव्याख्याता, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था वर्धा प्रतिभा देशपांडे, अधिव्याख्याता, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था वर्धा दिपाली बासोळे, अधिव्याख्याता, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था वर्धा या मान्यवराच्या हस्ते प्रदान करण्यात आले.

विजयी चमूचे प्रोग्रेसिव्ह अेज्युकेशन संस्थचे अध्यक्ष गोकुलदास राठी, सचिव रमेश धारकर, उपाध्यक्ष श्यामभाऊ भीमनवार तसेच संस्थेचे संचालक मंडळ, शाळेचे मुख्याध्यापक राजूजी कारवटकर, उपमुख्याध्यापक हरीशजी भट्टड, पर्यवेक्षिका बुरिले, पर्यवेक्षक नांदुरकर सर, शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यानी अभिनंदन व कौतुक केले.

Tags: भारत विद्यालय हिंगणघाट
Previous Post

उप पोलीस स्टेशन बामणी येथे मोठया उत्साहात शिवाजी महाराज जयंती उत्सव साजरा.

Next Post

राष्ट्रीय कामगार संघटनेच्या वतीने छत्रपति शिवाजी महाराज जयंती निमित्त उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांना फळाचे वाटप.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
राष्ट्रीय कामगार संघटनेच्या वतीने छत्रपति शिवाजी महाराज जयंती निमित्त उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांना फळाचे वाटप.

राष्ट्रीय कामगार संघटनेच्या वतीने छत्रपति शिवाजी महाराज जयंती निमित्त उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांना फळाचे वाटप.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In