नितेश पत्रकार, यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वणी दी.26:- ग्रामपंचायत डोर्ली येथे सरपंच पदी प्रतिभा मनोरंजन डाहुले व उपसरपंच विजय दादाजी टोंगे .ग्रामपंचायत डोर्ली येथे पारित ठरवामध्ये सरपंच पदी निवड करण्यात आली त्या वेळेस इलेक्शन अधिकारी बांगडे साहेब तलाठी इंगोले साहेब डोर्ली गावचे ग्रामसेवक भगत साहेब व तसेच गावातील पोलीस पाटील विलास टोंगे उपस्थित होते.
ग्रामपंचायत सदस्य सतिष भरटकार, दिनेश अत्राम, माया हरिदास मडकाम, मनीषा गजानन कुळमेथे व एक विरोधक ज्योतिबाई वामन मालेकर गावातील नागरिक विलास उपरे, विठ्ठल राजूरकर, भाऊराव डाखोरे, बाळा मालेकार, रामदास टोंगे,दिनेश उपरे, मंगल आडे, सुरेश भोंगळे, सूर्यभान नागोसे, श्रीराम पूरके, अतुल केराम, दिनेश उपरे, साईनाथ राजूरकर, साईनाथ मिलमिले, बंडु मडावी, मंगेश उपरे, जितेंद्र काळे, गजानन नागोसे,रुपेश उपरे, प्रशांत मिलमिले, देऊ आत्राम, गणपत राजूरकर, रंजीत खाडे यांनी सरपंच यांना हार व पुच्छगुच्छ देऊन त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या .