चामोर्शी येथे विश्वकर्मा जयंती व पांचाळ समाज मेळावा उत्सव संम्पन्न.
मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन गडचिरोली:- जिल्यातील चामोर्शी तालुक्यात आज दि. 22 फेब्रुवारी 2024 ला विश्वकर्मा पांचाळ समाज समितीच्या वतीने पोलीस स्टेशन समोर असणाऱ्या नाग मंदिर येथे प्रभू विश्वकर्मा जयंती उत्सव व समाज मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून श्रीमती यशोदा सुनील देवजवार तर प्रमुख पाहुणे संदीप उद्धव बद्देलवार, विलास किरमीरवार, यशवंत मुम्मडवार, सुहास कागदेलवार, रवींद्र येरोजवार, अतुल केशवार, उषा गजानन कागदेलवार, विनोद चिटलोजवार व पांचाळ समाजातील बहुसंख्य बांधव, भगिनी उपस्थित होते. कार्यक्रमाप्रसंगी पांचाळ समाजाचे प्रभू विश्वकर्मा देवाच्या प्रतिमेचे विधीवत पूजन करून रथ सजवून महिलांची कलश यात्रा काढण्यात आली.
यावेळी कार्यक्रमाला येणाऱ्या पाहुण्यांचा स्वागत शाल व श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले. चामोर्शी येथील जयलक्ष्मी महिला भजन मंडळाचा भजनाचा कार्यक्रम घेण्यात आला, सांस्कृतिक नृत्य स्पर्धा घेण्यात आली स्पर्धेत अनेक मूल, मुली, महिलांनी भाग घेतले यात प्रथम, द्वितीय व तृतीय येणाऱ्या स्पर्धकांना शिल्ड बक्षीस ठेवण्यात आले होते. चामोर्शी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक राठोड यांच्या हस्ते बक्षीसाचे वितरण करण्यात आले कार्यक्रमानिमित्य स्नेहभोजनाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता बहुसंख्य समजबांधवानी आपली उपस्थिती दर्शविली.
याकार्यक्रमाचे संचालन व प्रास्ताविक उमेश गझलपेल्लीवार व आभार सूरज येरोजवार यांनी मानले कार्यक्रम यशस्वी होण्याकरिता शैलेश कागदेलवार, प्रवीण अडपल्लीवार, सागर देवजवार, विजय कागदेलवार, प्रवीण कामदार, राजू श्रीमंतवार, केतन कत्रोजवार, रवी कालेश्वरवार, अविनाश कागदेलवार व युवावर्गांनी प्रयत्न केले. दि. 22 फेब्रुवारी 2024 ला विश्वकर्मा पांचाळ समाज समितीच्या वतीने पोलीस स्टेशन समोर असणाऱ्या नाग मंदिर येथे प्रभू विश्वकर्मा जयंती उत्सव व समाज मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून श्रीमती यशोदा सुनील देवजवार तर प्रमुख पाहुणे संदीप उद्धव बद्देलवार, विलास किरमीरवार, यशवंत मुम्मडवार, सुहास कागदेलवार, रवींद्र येरोजवार, अतुल केशवार, उषा गजानन कागदेलवार, विनोद चिटलोजवार व पांचाळ समाजातील बहुसंख्य बांधव, भगिनी उपस्थित होते. कार्यक्रमाप्रसंगी पांचाळ समाजाचे प्रभू विश्वकर्मा देवाच्या प्रतिमेचे विधीवत पूजन करून रथ सजवून महिलांची कलश यात्रा काढण्यात आली. कार्यक्रमाला येणाऱ्या पाहुण्यांचा स्वागत शाल व श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले. चामोर्शी येथील जयलक्ष्मी महिला भजन मंडळाचा भजनाचा कार्यक्रम घेण्यात आला, सांस्कृतिक नृत्य स्पर्धा घेण्यात आली स्पर्धेत अनेक मूल, मुली, महिलांनी भाग घेतले यात प्रथम, द्वितीय व तृतीय येणाऱ्या स्पर्धकांना शिल्ड बक्षीस ठेवण्यात आले होते. चामोर्शी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक राठोड यांच्या हस्ते बक्षीसाचे वितरण करण्यात आले कार्यक्रमानिमित्य स्नेहभोजनाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता बहुसंख्य समजबांधवानी आपली उपस्थिती दर्शविली. कार्यक्रमाचे संचालन व प्रास्ताविक उमेश गझलपेल्लीवार व आभार सूरज येरोजवार यांनी मानले कार्यक्रम यशस्वी होण्याकरिता शैलेश कागदेलवार, प्रवीण अडपल्लीवार, सागर देवजवार, विजय कागदेलवार, प्रवीण कामदार, राजू श्रीमंतवार, केतन कत्रोजवार, रवी कालेश्वरवार, अविनाश कागदेलवार व युवावर्गांनी प्रयत्न केले.

