Thursday, April 16, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्रीडा

अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते व्हाॅलीबाॅल स्पर्धेचे उद्घाटन.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
March 6, 2024
in क्रीडा, गडचिरोली
0 0
0
अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते व्हाॅलीबाॅल स्पर्धेचे उद्घाटन.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अहेरी:- तालुक्यातील अप्पापल्ली येथील युवा गणेश मंडळ अप्पापल्ली द्वारे ग्रामीण व्हाॅलीबाॅल स्पर्धेचे आयोजन करण्यात आली आहे. या व्हाॅलीबाॅल स्पर्धेची आविसं काँग्रेसचे नेते व माजी जि.प. अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांच्या उदघाटन करण्यात आली आहे.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सेवानिवृत्त सहाय्यक वनसंरक्षक तथा आदिवासी काँग्रेस सेलचे जिल्हा अध्यक्ष हणमंतू मडावी होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून सर्वश्री सतपूते – हणमंतू तुमडे – संतू सतपुते – देवाजी हजारे – ज्योती गावडे – सिद्धार्थ घोटे – मारुती ओंडरे – गौतम झाडे – मनोहर दुर्गे – संजू भोयर – पोशान्ना नागपुरे – तुळशीराम हुलके – राजन्ना छापले – बालाजी चांदे – दामाजी ठाकूर – विठ्ठल पूलगामकर – सुधाकर ठाकूर – अंकन्ना सामरे – मुतांना सतपुतेसह आलापल्ली येथील प्रतिष्ठीत नागरिक होते.

या व्हाॅलीबाॅल स्पर्धेसाठी काँग्रेस नेते तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडून प्रथम पारितोषिक देण्यात येत आहे.द्वितीया पारितोषिक आदिवासी काँग्रेस सेलचे जिल्हा अध्यक्ष हणमंतू मडावी – आलापल्ली येथील प्रतिष्ठीत नागरिक बाबुराव नागापुरे कडून देण्यात येत आहे.तृतीय पारितोषिक वांगेपल्ली ग्रामपंचायतचे सरपंच दिलीप मडावी कडून देण्यात येत आहे.

यावेळी उदघाटन प्रसंगी माजी सरपंच अशोक येलमुले, वांगेपल्ली ग्रामपंचायतचे सदस्य अश्विनी दुर्गे, सदस्य मडावी, मारुती ओडरे, गौतम झाडे, महादेव झाडे, गणपती सातपुते, सुधाकर ठाकूर, बालाजी चंदे, ज्योती गावडे, देवाजी, दिवाकर आलम, महेश नैताम, प्रशांत गोडसेलवार, कार्तिक तोगम, नरेश गर्गम, सचिन पंचार्य, प्रकाश दुर्गे, प्रमोद गोडसेलवारसह परिसरातील आविसं काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच गावातील समस्त नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या कार्यक्रमाच्या यस्वीतेसाठी मंडळाचे अध्यक्ष अनिल चांदे,उपाध्यक्ष अरुण हूलके,सचिव बिट्टू फलके,क्रीडा प्रमुख विलान नागापुरे,सहसचिव राहुल चांदेसह आदीनी सहकार्य केले.

Tags: अजय कंकडालवारव्हॉलीबॉल प्रतियोगिता
Previous Post

नकली नोट प्रकरणी मुकुटबन पोलिसांची धडक कारवाई, आरोपीच्या मुसक्या आवळल्या.

Next Post

एटापल्ली नगरपंचायत क्षेत्रात अंगणवाडीला बचत गटामार्फत देण्यात येणारे आहार निस्कृष्ट दर्जाचे.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
एटापल्ली नगरपंचायत क्षेत्रात अंगणवाडीला बचत गटामार्फत देण्यात येणारे आहार निस्कृष्ट दर्जाचे.

एटापल्ली नगरपंचायत क्षेत्रात अंगणवाडीला बचत गटामार्फत देण्यात येणारे आहार निस्कृष्ट दर्जाचे.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In