Saturday, April 18, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home आंदोलन

एटापल्ली नगरपंचायत क्षेत्रात अंगणवाडीला बचत गटामार्फत देण्यात येणारे आहार निस्कृष्ट दर्जाचे.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
March 6, 2024
in आंदोलन, गडचिरोली, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, विदर्भ
0 0
0
एटापल्ली नगरपंचायत क्षेत्रात अंगणवाडीला बचत गटामार्फत देण्यात येणारे आहार निस्कृष्ट दर्जाचे.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

आहार निस्कृष्ट दर्जाचे खाण्यायोग्य नाही. नगरपंचायतचे दुर्लक्ष

विश्वनाथ जांभूळकर एटापल्ली तालुका प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन एटापल्ली:- नगरपंचायत क्षेत्रात येणाऱ्या १३ अंगणवाडी मध्ये बालाजी बचत गट कडून ३ ते ६ वयोगटातील मुलांसाठी आहार शिजवून येत आहे परंतु आणलेला आहार हा एकही दिवस चांगला दर्जेदार मिळत नाही आणि आहार शासनाने ठरवलेला मेनू नुसार मिळत नाही आहे, फक्त एकच प्रकारचे रोजरोज मिळत आहे तेही मुलांना अपुरे प्रमाणात मिळत आहे मुलांचे डब्बे रिकामे जात आहे आणि नगरपंचायत क्षेत्रात येणाऱ्या १३ अंगणवाडीतिल काही अंगणवाडीत १ वाजता आहार पोहोचतो तोपर्यंत मुले वाट बघता बघता घरी निघून जातात हे वरील सर्व प्रकार सतत फेब्रुवारी महिन्यापासून सुरू आहे.

याची माहिती cdpo मॅडम आणि सुपर व्हायजर मॅडम ला सांगितल आहे अनेकदा आणि मुख्याधिकारी यांना सुद्धा अनेक पालकानी सांगितले परंतु नगरपंचायत ने याकडे दुर्लक्ष केले आहे. आचाल उकके सुपरवायजर मॅडम कडून हा दर्जाहीन अपुरे आहार स्तनिक पालक मनाई करतानाही घेण्यासाठी सक्ती करण्यात येत व पोलिस तक्रार व नोकरीतून काढण्याची धमकी देण्यात येत आहे अश्या विषयाचे निवेदन तहसीलदार यांना आज भाकपा सचिव कॉ सचिन मोतकुरवार यांचा मार्गदर्शनात, अंगणवाडी कार्यकर्ती गुलशन शेख, राजश्री खोब्रागडे, छाया रामटेके , अनुसया झाडे , लता कोकूलवार व इतर अंगणवाडी कार्यकर्ती यांनी दिले

Previous Post

अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते व्हाॅलीबाॅल स्पर्धेचे उद्घाटन.

Next Post

भारतीय सैन्य दलातून सेवानिवृत्त झालेल्या जवान महेश गंधारे यांच जन्मगाव हिंगणघाट येथे जोरदार स्वागत.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
भारतीय सैन्य दलातून सेवानिवृत्त झालेल्या  जवान महेश गंधारे यांच जन्मगाव हिंगणघाट येथे जोरदार स्वागत.

भारतीय सैन्य दलातून सेवानिवृत्त झालेल्या जवान महेश गंधारे यांच जन्मगाव हिंगणघाट येथे जोरदार स्वागत.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In