रविंद्र भदर्गे, जालना जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन परतूर:- पोलीस निरिक्षक एम टी सुरवसे हे परतुला असताना सकाळ संध्याकाळ पोलीस स्टेशन ज्या पत्रकाराचा सर्रास वावर होता त्याच पत्रकारानी काही राजकिय नेत्याना व संघटनाना हाताशी धरूण निवेदन दिले असल्याचा संशय असुण त्या परतुर च्या दोन चार पत्रकराला निवेदन देण्याचे कोणी सांगितल याची चौकशी पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी करावी. तसेच पोलीस निरिक्षक एम टी सुरवसे हे परतुला असताना त्यांच्या कार्यकाळातील सि सी टि व्ही फुटेच तसेच ज्या दिवशी पोलीस अधीक्षक कार्यालय येथे निवेदन दिले गेले त्या दिवशीचे सि सी टि व्ही फुटेच तपासल्यास सर्व प्रकार समोर येईल.
परतुर च्या काही पत्रकारानी ए पी आय पुंडगे यांच्या कडे परतुर पोलीस स्टेशन चा पदभार असताना परतुर शहरा मध्ये अवैध धंद्याचे वृत वांरवार प्रकाशित करुण ए पी आय पुंडगे यांना जानुण बुजून बदनाम करण्याचे काम केल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे शहर अध्यक्ष राहुल नाटकर यांणी केला आहे पत्रकारानी निस्वार्थ पणे पत्रकारिता करण्याची गरज असते पंरतु परतुर मध्यील दोन चार पत्रकाराची भूमिका संशयापद असून पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांणी या प्रकरणी चौकशी करण्याची गरज आहे असे वंचित बहुजन आघाडीचे शहर अध्यक्ष राहुल नाटकर यांनी म्हटले आहे.