Sunday, March 1, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home जालना

जालना जिल्हातील बाबुलतारा येथे वंचित बहुजन आघाडीच्या शाखेचे उद्घाटन.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
March 7, 2024
in जालना, राजकीय
0 0
0
जालना जिल्हातील बाबुलतारा येथे वंचित बहुजन आघाडीच्या शाखेचे उद्घाटन.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

रविंद्र भदर्गे, जालना जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बाबुलतारा:- येथे वंचित बहुजन आघाडी शाखेचा उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला असुन सर्व प्रथम ज्यांनी लिहिलेल्या संविधानावर संपूर्ण भारताची व्यवस्था चालते असे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुजन करण्यात आले कार्यक्रमाला सुरूवात करण्यात आली.

यावेळी प्रमुख उपस्थिती मराठवाडा उपाध्यक्ष दिपक डोके साहेब कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा कार्याध्यक्ष पूर्व मा. परमेश्वर खरात, जिल्हा उपाध्यक्ष रोहन वाघमारे जिल्हा सचिव देविदास भाई कोळे जिल्हा संघटक हनुमंत मोरे शहर अध्यक्ष राहुल नाटकर कार्यक्रमाचे अध्यक्ष, वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष रविंद्र भदर्गे तालुका महासचिव दिपक भाई वक्ते तालुका महासचिव रतन भाऊ सिरसाठ तालुका उपाध्यक्ष ज्ञानदेव जाधव तालुका संघटक बाबसाहेब कोळे वाटुर सर्कल अध्यक्ष गौतम लहाने वाटूर सर्कल महासचिव गौतम कोळे ग्रामपंचायत सदस्य व वाटुर सर्कल कार्याध्यक्ष अमोल जाधव सोहम वाघमारे आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

यावेळी वंचित बहुजन आघाडी बाबुलतारा शाखा अध्यक्ष प्रकाश जाधव शाखा महासचिव तुषार कोळे शाखा उपाध्यक्ष सुरेश कोळे शाखा सहसचिव अभिजित कोळे शाखा संघटक आनंदा येडे शाखा सहसंघटक छबुरव जाधव शाखा सल्लागार सोपान जाधव शाखा सचिव कैलाश कोळे यांचे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आले. व मान्यवरांनी वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार लोकसभा, विधानसभा, पंचायत समिती, जिल्हा परिषद , आदींच्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार यांना निवडून देऊन बाळासाहेब आंबेडकर यांचे हात बळकट करण्यासाठी सर्वांनी कामाला लागावे असे सर्वाँना मार्गदर्शन केले, साहेबांचे विचार तळागळा पर्यंत पोहचविण्याचे काम आपण सर्वांनी मिळून करावे असे आवाहन करण्यात आले.

Tags: जालना जिल्हाबाबुलतारा येथे वंचित बहुजन आघाडी शाखा स्थापनवंचित बहुजन आघाडी
Previous Post

हुकूमशाहीचे सरकार घालून बहुजनांचे नवीन सरकार आणण्याची गरज: डॉ.सतिश वारजुकर

Next Post

राजुऱ्यात भव्य सांस्कृतिक व क्रिडा महिला महोत्सवाला सुरवात, पहिल्या दिवशीच्या क्रिडा स्पर्धांना महिलांचा उस्फूर्त प्रतिसाद.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
राजुऱ्यात भव्य सांस्कृतिक व क्रिडा महिला महोत्सवाला सुरवात, पहिल्या दिवशीच्या क्रिडा स्पर्धांना महिलांचा उस्फूर्त प्रतिसाद.

राजुऱ्यात भव्य सांस्कृतिक व क्रिडा महिला महोत्सवाला सुरवात, पहिल्या दिवशीच्या क्रिडा स्पर्धांना महिलांचा उस्फूर्त प्रतिसाद.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In