पोलिसांनी राजकीय पुढारी व धनदांडगे प्रस्थापीत मंडळीच्या सांगण्या वरून 10 भिम सैनिकांवर खोटे गुन्हे दाखल केले; वंचित चा गंभीर आरोप.
वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तिर्थपुरी पोलीस स्टेशनवर दि 17 जून रोजी भव्य निदर्शने व अंदोलन. रविंद्र भदर्गे, जालना जिल्हा प्रतिनिधी ...
Read more









