Friday, May 1, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home चंद्रपूर

राजुऱ्यात भव्य सांस्कृतिक व क्रिडा महिला महोत्सवाला सुरवात, पहिल्या दिवशीच्या क्रिडा स्पर्धांना महिलांचा उस्फूर्त प्रतिसाद.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
March 7, 2024
in चंद्रपूर, तंत्रज्ञान, मनोरंजन, विदर्भ
0 0
0
राजुऱ्यात भव्य सांस्कृतिक व क्रिडा महिला महोत्सवाला सुरवात, पहिल्या दिवशीच्या क्रिडा स्पर्धांना महिलांचा उस्फूर्त प्रतिसाद.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

संतोष मेश्राम, राजुरा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा दि.०६ मार्च:- विधानसभा निवडणुक प्रमुख देवराव भोंगळे यांच्या संकल्पनेतून तसेच सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्र तथा भाजपा विधानसभा जनसंपर्क कार्यालयाच्या वतीने आयोजित केलेल्या भव्य सांस्कृतिक व क्रिडा महिला महोत्सवाचे काल (दि. ०५ मार्च) सौ. अर्चना भोंगळे यांच्या शुभहस्ते उद्घाटन संपन्न झाले.

उद्घाटनानंतर महिलांच्या उत्साहपूर्ण वातावरणा मध्ये दिवसभरात विविध क्रिडा स्पर्धा पार पडल्या. यामध्ये लिंबूचमच स्पर्धेत सौ. मंगला देरकर यांनी प्रथम, सौ. सपना शेंडे यांनी द्वितीय तर सौ. उषा उपरे यांनी तृतीय क्रमांक पटकाविला. त्यानंतर घेतलेल्या संगितखुर्ची स्पर्धेत सौ. सोनल चिडे प्रथम, सौ. अर्चना मंगरूळकर द्वितीय तर गुरूचरण कौर यांनी तृतीय क्रमांक पटकाविला. पाठोपाठ अत्यंत चुरशीच्या लढतीत पार पडलेल्या रस्सीखेच स्पर्धेत झाशी राणी ग्रुपने प्रथम, माँ दुर्गा ग्रुपने द्वितीय तर डायनॅमिक ग्रुपने तृतीय क्रमांक पटकाविला. तसेच बोरारेस स्पर्धेत सौ. रजनी बोढे यांनी प्रथम, जानवी विरूटकर यांनी द्वितीय तर नेहा नाईक यांनी तृतीय क्रमांक मिळविले.

वर्षभर चुलं-मुलं आणि घरकाम, नोकरी व व्यवसाय सांभाळत असणाऱ्या महिलाभगीनींनी उसंत काढून एकत्र येता यावं, आपल्यातील कलागुणांचे प्रदर्शन करण्यासाठी त्यांना मंच उपलब्ध व्हावा, या उद्देशाने आयोजित केलेल्या या महोत्सवास स्थानिक महिलांचा मोठा प्रतिसाद पहायला मिळत आहे.

या कार्यक्रमाला माजी नगरसेविका उज्ज्वला जयपुरकर, प्रिती रेकलवार, मंजुषा अनमुलवार शितल वाटेकर, सिमा देशकर, ममता केशट्टीवार, शुभांगी रागीट, योगीता भोयर, राणी नळे, दिपा बोंथला, सुनैना तांबेकर, लक्ष्मी बिस्वास, रेश्मा तोटावार, राधा विरमलवार, गौरी सोनेकर आदिंसह मोठ्या संख्येने स्थानिक महिलांची उपस्थिती होती.

Tags: भारतीय जनता पार्टी राजुराराजुराराजुऱ्यात भव्य सांस्कृतिक व क्रिडा महिला महोत्सवाला सुरवात
Previous Post

जालना जिल्हातील बाबुलतारा येथे वंचित बहुजन आघाडीच्या शाखेचे उद्घाटन.

Next Post

कमलापूर व छल्लेवाडा येथे आगामी निवळणुकीच्या अनुषंगाने विविध विषयावर चर्चा.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
कमलापूर व छल्लेवाडा येथे आगामी निवळणुकीच्या अनुषंगाने विविध विषयावर चर्चा.

कमलापूर व छल्लेवाडा येथे आगामी निवळणुकीच्या अनुषंगाने विविध विषयावर चर्चा.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In