Sunday, March 1, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home गडचिरोली

कमलापूर व छल्लेवाडा येथे आगामी निवळणुकीच्या अनुषंगाने विविध विषयावर चर्चा.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
March 7, 2024
in गडचिरोली, राजकीय, विदर्भ
0 0
0
कमलापूर व छल्लेवाडा येथे आगामी निवळणुकीच्या अनुषंगाने विविध विषयावर चर्चा.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव डॉ, नामदेव किरसान यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम पार

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन गडचिरोली:- जिल्ह्यातील अहेरी तालुक्यातील कमलापूर व छल्लेवाडा येथे दिनांक ०२ मार्च रोजी मौजा कमलापूर व छल्लेवाडा ता. अहेरी जि.गडचिरोली येथे भेट देऊन आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने व विविध विषयावर चर्चा करण्यात आली.

यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी महासचिव डॉ. नामदेव किरसान यावेळी सोबत जिल्हाध्यक्ष अनुसूचित जाती सेल रजनीकांत मोटघरे, जिल्हाध्यक्ष परिवहन सेल रुपेश टिकले होते. तसेच तालुकाध्यक्ष अनुसूचित जाती सेल अहेरी रामप्रसाद मुंजमकर, कमलापूर चे उपसरपंच सचिन ओलेटीवार, तिरुपती कीर्तीवार, बापूराव रालबंडीवार, संतोष कासुलवार,श्रीहरी लेंडगुरे, क्रिष्टायम कावडे, दिवाकर आईलवार, रामचंद्र रामटेके, भगवान दुर्गे,साटू गावंडे आसा, नोगा गावंडे आदी काँग्रेस कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

Tags: कमलापूर व छल्लेवाडागडचिरोली जिल्हा काँगेस
Previous Post

राजुऱ्यात भव्य सांस्कृतिक व क्रिडा महिला महोत्सवाला सुरवात, पहिल्या दिवशीच्या क्रिडा स्पर्धांना महिलांचा उस्फूर्त प्रतिसाद.

Next Post

वर्धा जिल्ह्यात अवैध रेती वाहतूक करणाऱ्यावर कठोर कारवाई करण्याचे जिल्हाधिकारी यांचे निर्देश.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
वर्धा जिल्ह्यात अवैध रेती वाहतूक करणाऱ्यावर कठोर कारवाई करण्याचे जिल्हाधिकारी यांचे निर्देश.

वर्धा जिल्ह्यात अवैध रेती वाहतूक करणाऱ्यावर कठोर कारवाई करण्याचे जिल्हाधिकारी यांचे निर्देश.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In