रविंद्र भदर्गे, जालना जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन जालना:- वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष आदरणीय रोहन तात्या वाघमारे यांच्या वाढदिवसानिमित्त वंचित बहुजन आघाडी परतूर तालुक्याच्या वतीने परतूर येथे स्नेहांकुर अनाथ आश्रम येथे किराणा किट, शालेय साहित्य, फळ फ्रूट वाटप करून मुलांच्या सोबत वाढदिवस दि.10/03/2024 ला साजरा करण्यात आला आहे.
वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष रोहन तात्या वाघमारे यांनी अनाथ मुलांसोबत वाढदिवस साजरा करून त्यांच्या अडी अडचणी मध्ये आवाज द्या कधी पण फुल नाही पण फुलाची पाकळी मदत करू यावेळी उपस्थित जिल्हा उपाध्यक्ष रोहन तात्या वाघमारे वंचित कट्टर समर्थक प्रकाश भाऊ डोळस तालुका अध्यक्ष रविंद्र भदर्गे शहर अध्यक्ष राहुल नाटकर शहर संघटक प्रशांत वाकळे तालुका उपाध्यक्ष महादेव पैठणे तालुका सदस्य अजर पटेल बुद्ध भूषण मित्रमंडळाचे अध्यक्ष स्वप्नील दादा पहाडे सन ऑफ आंबेडकर ग्रुप चे अध्यक्ष सनी गायकवाड,आकाश साळवे अनिल वाघमारे सचिन भाऊ सोनपसारे सह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.