Sunday, February 8, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home जालना

तळणी येथील वाळू विक्री डेपो सुरू, पुर्णेतील चारही वाळू विक्री डेपोतुन सर्वसामान्यांना सहज मिळणार वाळू.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
March 12, 2024
in जालना
0 0
0
तळणी येथील वाळू विक्री डेपो सुरू, पुर्णेतील चारही वाळू विक्री डेपोतुन सर्वसामान्यांना सहज मिळणार वाळू.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

रविंद्र भदर्गे, जालना जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मंठा:- पुर्णा नदीकाढच्या सासखेडा व टाकळखोपा येथील वाळू डेपो नंतर तळणीच्या वाळू विक्री डेपोचा शुभारंभ युवा उद्योजक शरद पाटील, तळणीचे सरपंच गौतम सदावर्ते यांच्या हस्ते (ता.११) रोजी करण्यात आला. या वाळू विक्री डेपोमुळे सर्वसामान्यांना सहज वाळू मिळणार आहे.

मंठा तालुक्यातील पुर्णा नदीकाढच्या सासखेडा, टाकळखोपा व तळणी येथील वाळू विक्री डेपो सुरु झालेत. याप्रसंगी राजाभाऊ तांबे, नानासाहेब खंदारे, बाळासाहेब गायकवाड, गजानन कांगणे, प्रदिप चाटे, कृष्णा खंदारे, कृष्णा वाघमोडे, महादेव माने, प्रभाकर मोरे, किशोर खंदारे, कैलास सोनूने , अमित तांबे, नानासाहेब तांबे, बन्टी तांबे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.

वाळू विक्री डेपोमूळे सहज वाळू मिळेल – तांबे
सासखेडा, टाकळखोपा व तळणी येथील वाळू विक्री डेपोमुळे सर्वसामान्यांना स्वस्तात व सहज वाळू उपलब्ध होणार आहे. वाळू डेपोमुळे ट्रान्सपोर्ट व बांधकाम क्षेत्राला चालना मिळेल. या क्षेत्रातील बहुतांशी लोकांना हातात कामे उपलब्ध होणार असल्याचे राजाभाऊ तांबे यांनी सांगितले.
वाळू उत्खनानासाठी मजुर मिळेना.

पुर्णा काढच्या तीनही वाळू डेपो सुरू झालेत. मात्र, ठरावीक लोकांना वाळू मिळत असल्याच्या तक्रारी आहेत. नदीपात्रातुन डेपो पर्यंत वाळू उत्खनानासाठी मजुरांची टंचाई जाणवत आहे . त्यामुळे वाळू साठा होत नसुन बुकिंग करण्यासाठी अडचणी येत आहेत. डेपोधारक व प्रशासनाने यावर तोडगा काढुन लानलाईन किंवा ऑफलाइन नोंदणी करून सहज वाळू उपलब्ध करून द्यावी . अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब गायकवाड यांनी केली.

Tags: जालना जिल्हातळणी येथील वाळू विक्री डेपो सुरूमंठा तालुका वाळू डेपो
Previous Post

जालना जिल्हात दलित वस्ती निधी 2024 चा 75 कोटीचा निधी गेला कुठे? जयभीम सेना महाराष्ट्र राज्य आक्रमक.

Next Post

भाग्यश्रीताई आत्राम यांच्या हस्ते कारमपल्ली येथे विकास कामांचे भूमिपूजन.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
भाग्यश्रीताई आत्राम यांच्या हस्ते कारमपल्ली येथे विकास कामांचे भूमिपूजन.

भाग्यश्रीताई आत्राम यांच्या हस्ते कारमपल्ली येथे विकास कामांचे भूमिपूजन.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In