युवराज मेश्राम, विदर्भ ब्युरो चीफ
नागपूर:- मातीच्या विटाची निर्मिती करणाऱ्या उत्पादकांनी सरकारच्या सहकार धोरणाविरुद्ध आंदोलन पुकारले आहे. पुढील हंगामात विटांची निर्मिती करणार नाही असा इशारा त्यांनी दिला आहे. विविध मागण्याकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन असल्याने नाग विदर्भ विक्स फॅक्टर असोसिएशनचे मत आहे.
या आंदोलनाने पुढे बांधकामासाठी विटा उपलब्ध होणार असल्याने बांधकामाचे गती मंदावण्याची शक्यता निर्माण झाली आहे जीएसटी वाढविला तर कोळशाची सवलत बंद पालीवाल म्हणाले सरकारने विटावरी जीएसटी पाच वरून बारा टक्क्यापर्यंत वाढवली आहे याशिवाय गेल्या तीन वर्षापासून सरकारी दरात मिळणाऱ्या कोळशाचे दर चार हजार पाचशे वरून 13500 रुपये तनावर गेले आहेत बंद केला आहे याशिवाय रॉयल्टी च्या स्वरूपात राज्य सरकारकडे जमा करण्यात येणाऱ्या चलनाची रक्कम दुप्पट अर्थात एक हजार बॉस करिता 14 लाख विटा 180 लाखावरून 360 लाखावर गेली आहेत तसेच कारागीर आणि मजुरांचे दर दुप्पट झाले आहेत डिझेलच्या वाढदिवसाच्या आहे या तुलनेत वर्षभरात विटांचे दर केवळ एक रुपयांनी वाढले आहेत हा उद्योग वातावरणावर अवलंबून असतो येते जवळपास 50 हजार लोकांना रोजगार देणाऱ्या या उद्योगाला सरकारने प्राधान्याची सुविधा देण्याची उद्योगाची मागणी आहे म्हणाले अखिल भारतीय वीज व टाइल्स निर्माता महासंघ न्यूज दिल्ली व महाराष्ट्र राज्य बिग मॅथ्यू फॅक्टरी असोसिएशनच्या नावानं नागपूर अमरावती वर्धा अकोला जळगाव पुणे सातारा बारामती नाशिक ठाणे या जिल्ह्यामध्ये विटांचे उद्घाटन वर्ष 2022 या 23 मध्ये बंद राहणार आहे नागपूर जिल्ह्यातील मातीच्या विटा च्या उद्योगाची स्थगिती नागपूर जिल्ह्यात जवळपास शंभर उद्योग आहेत.
250 कोटीचा व्यवसाय वर्षभरात तीस कोटीची विटांची निर्मिती. प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष पन्नास हजार लोकांना रोजगार. रॉयल्टी एक लाख एनसी हजारावरून तीन लाख साठ हजारापर्यंत वाऊ कोळशाची किंमत 4 हजार 500 तेरा हजार पाचशे रुपये टन डिझेलच्या दरवाढीमुळे वाहतुकीच्या दरड वाढ असल्याचे पालेवार यांनी सांगितले