Monday, February 9, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home गडचिरोली

EWS व खुला प्रवर्गाला गडचिरोली पोलीस भरतीत अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या प्रयत्नाने मिळाला न्याय.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
March 14, 2024
in गडचिरोली, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, विदर्भ
0 0
0
EWS व खुला प्रवर्गाला गडचिरोली पोलीस भरतीत अन्न व औषध प्रशासन मंत्री  धर्मरावबाबा आत्राम यांच्या प्रयत्नाने मिळाला न्याय.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

तनुश्रीताई धर्मराव आत्राम व पोलीस बॉईज असोसिएशनच्या प्रयत्नाला यश, तब्बल 170 जागेची झाली वाढ पोलीस भरती युवकांसाठी आनंदाचे वातावरण.

विश्वनाथ जांभूळकर एटापल्ली तालुका प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन गडचिरोली:- सध्या गडचिरोली जिल्हा पोलिस भरती मध्ये 742 शिपाई पदाच्या जागा निघाला होता त्यात EWS आणि खुला प्रवर्गाला एकही जागा गृहविभागाने दिला नव्हता त्या अनुषंगाने पोलीस बॉईज असोसिएशन गडचिरोली यांनी पोलीस भरती तयारी करणारे युवकांना घेऊन तनुश्री धर्मराव बाबा आत्राम यांचेमार्फत राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांना 4 मार्च रोजी भेट घेतली व निवेदन दिले.

या निवेदनाची तात्काळ दखल घेत राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली व पोलीस शिपाई पदाच्या तब्बल 170 जागेची वाढ खालील प्रमाणे केली ई डब्ल्यूएस 50, खुला 70, एसिबिसी 50 जागेची वाढ केली त्याकरिता पोलीस भरती तयारी करणारे युवकां कडून तनुश्री धर्मराव बाबा आत्राम व पोलीस बॉईज असोसिएशनचे जिल्हा अध्यक्ष गिरीश कोरमी व जिल्हा उपाध्यक्ष आकाश ढाली, कार्यकारी अध्यक्ष रजत कुकुडकर, प्रंतोष विश्वास, रणजित रामटेके, निखिल बरसगडे, अशुतोष चांगलानी यांच्यावर शुभेच्छांच्या वर्षाव होत आहे.

Tags: अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्रामगडचिरोली पोलिस भरती
Previous Post

हिंगणघाट शहरात घरफोडी: नगदी सह 1 लाख 48 हजार रुपये किंमतीचा ऐवज चोरट्याने चोरुन नेला.

Next Post

लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानेजिल्हाधिकाऱ्यांनी घेतला कायदा व सुव्यवस्थेचा आढावा.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानेजिल्हाधिकाऱ्यांनी घेतला कायदा व सुव्यवस्थेचा आढावा.

लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानेजिल्हाधिकाऱ्यांनी घेतला कायदा व सुव्यवस्थेचा आढावा.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In