Monday, February 9, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home निवडणूक

लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानेजिल्हाधिकाऱ्यांनी घेतला कायदा व सुव्यवस्थेचा आढावा.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
March 14, 2024
in निवडणूक, वर्धा, विदर्भ, हिंगणघाट
0 0
0
लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानेजिल्हाधिकाऱ्यांनी घेतला कायदा व सुव्यवस्थेचा आढावा.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

प्रविण जगताप, वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा, दि. 12:- सार्वत्रिक लोकसभा निवडणूक कोणत्याही क्षणी जाहीर होऊ शकते. त्यामुळे जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर आले आहे. निवडणुका निर्भय वातावरणात पार पडाव्या तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राहुल कर्डिले यांनी पोलीस प्रशासन व महसूल विभागाचा आढावा घेतला.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित बैठकीत ते बोलत होते. पोलीस अधीक्षक नुरूल हसन, उपजिल्हा‍ निवडणूक अधिकारी अनिल गावीत, उपजिल्हाधिकारी प्रियांका पवार, उपविभागीय अधिकारी दीपक कारंडे, आर्वीचे उपविभागीय अधिकारी विश्वास शिरसाट, क्षेत्रीय प्रचार अधिकारी हंसराज राऊत यांच्यासह सर्व तहसीलदार, पोलीस निरीक्षक यावेळी उपस्थित होते.

मतदान केंद्रातील आवश्यक सुविधा व सुरक्षिततेच्या दृष्टीने सर्व यंत्रणांनी तत्पर रहाणे आवश्यक आहे. निवडणूक कामातील टाळाटाळ कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतली जाणार नाही, अशा स्पष्ट सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिल्या. महसूल व पोलीस विभागाने आपसांमध्ये समन्वय ठेवावा. निवडणुकीसाठी आवश्यक ते मनुष्यबळ उपलब्ध करुन घ्यावे. समाज माध्यमांवर प्रसारित होणाऱ्या फेकन्यूजवर पोलीसांच्या सायबर विभागाने बारकाईने लक्ष द्यावे. स्ट्रॉगरुम, मतदान केंद्र, चेकनाके आदी ठिकाणी कडक बंदोबस्त ठेवावा. जिल्ह्यातील संवेदनशील असलेल्या मतदान केंद्रावर विशेष लक्ष ठेऊन योग्य ती खबरदारी घेण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.

ईव्हीएमच्या सुरक्षेसाठी पोलीस विभागाने विशेष काळजी घ्यावी. यावेळी सी-व्हिजील व ई-एसएमएस बाबत माहिती देण्यात आली. तसेच पोलीस विभागाच्या अधिकाऱ्यांनी विचारलेल्या शंकांचे निरसन करण्यात आले.

Previous Post

EWS व खुला प्रवर्गाला गडचिरोली पोलीस भरतीत अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या प्रयत्नाने मिळाला न्याय.

Next Post

प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय सेवा केंद्र सावनेर येथे जागतिक महिला दिनानिमित्त कार्यक्रम संपन्न.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय सेवा केंद्र सावनेर येथे जागतिक महिला दिनानिमित्त कार्यक्रम संपन्न.

प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय सेवा केंद्र सावनेर येथे जागतिक महिला दिनानिमित्त कार्यक्रम संपन्न.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In