Tuesday, March 3, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

पोलिसांचा प्रताप; पोलीस असल्याची बतावणी करुन वृद्धाचे ५० हजार लूटले, हिंगणघाट येथील घटनेने खळबळ.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
September 15, 2022
in क्राईम, देश विदेश, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
पोलिसांचा प्रताप; पोलीस असल्याची बतावणी करुन वृद्धाचे ५० हजार लूटले, हिंगणघाट येथील घटनेने खळबळ.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

🖊️आशिष अंबादे, वर्धा जिल्हा प्रतिनिधी

हिंगणघाट:- पायदळ जात असलेल्या वृद्धाला पोलीस असल्याची बतावणी करुन त्याच्याजवळील ५० हजार रुपयांची रोख रक्कम हिसकावून दुचाकीने पळ काढला. ही घटना कटारिया हॉस्पिटल समोरील चौधरी चौक हिंगणघाट येथे १४ रोजी सायंकाळच्या सुमारास घडली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली होती.

बबन माधव जवादे वय ६५ वर्ष रा. नारायणपूर ता. समुद्रपूर यांची प्रकृती खराब राहत असल्याने ते हिंगणघाटील रुग्णालयात प्रकृती दाखविण्यासाठी आले होते. त्यांच्याजळ ३० हजार रुपयांची रोख रक्कम पहिलेच होती. मात्र, आणखी पैसे काढण्यासाठी ते पोस्ट ऑफीस कार्यालयात गेले आणि तेथून २० हजार रुपयांची रक्कम विड्राॅल केली आणि पोस्टातून ते पायदळ राँका हॉस्पिटल येथे प्रकृती दाखविण्यासाठी जाण्यास निघाले.

ते रस्त्याने पायदळ जात असताना दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी त्यांना थांबवून आम्ही पोलीस असल्याची बतावणी केली. दोघांनी हातचलाखीने त्यांच्याजवळील पिशवीत असलेली ५० हजार रुपयांची रक्कम घेत दुचाकीने धूम ठोकली. बबन जवादे यांनी पिशवी पाहिली असता त्यांना पैसे दिसून आले नसल्याने त्यांनी थेट हिंगणघाट पोलीस ठाणे गाठून याबाबतची तक्रार दिली. पोलिसांनी अज्ञात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केल्याची माहिती दिली.

Previous Post

पोलीस निरीक्षक किरण बकालें यांना निलंबित करुन गुन्हा दाखल करा मराठा समाजातर्फे तहसीलदारांना निवेदन.

Next Post

वारजे माळवाडी पोलीस ठाणे पुणे वारजे माळवाडी पोलीसांकडून ७० वर्षाच्या वृद्ध महिलेच्या खुनाची उकल अवघ्या काही तासात.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
वारजे माळवाडी पोलीस ठाणे पुणे वारजे माळवाडी पोलीसांकडून ७० वर्षाच्या वृद्ध महिलेच्या खुनाची उकल अवघ्या काही तासात.

वारजे माळवाडी पोलीस ठाणे पुणे वारजे माळवाडी पोलीसांकडून ७० वर्षाच्या वृद्ध महिलेच्या खुनाची उकल अवघ्या काही तासात.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In