Saturday, April 11, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home आरोग्य

येरवडा मध्यवती कारागृहातील बंद्यांसाठी त्वचारोग, नेत्ररोग शिबिरचे आयोजन, समता फाऊंडेशन मुंबईचा पुढाकार.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
March 16, 2024
in आरोग्य, पुणे, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, मुंबई
0 0
0
येरवडा मध्यवती कारागृहातील बंद्यांसाठी त्वचारोग, नेत्ररोग शिबिरचे आयोजन, समता फाऊंडेशन मुंबईचा पुढाकार.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

पुणे जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पुणे:- समता फाऊंडेशन लेव्हल ७ अंधरी मुंबई या अशासकीय संस्थेमार्फत येरवडा मध्यवती कारागृहातील बंद्यांसाठी त्वचारोग, नेत्ररोग या सारखी शिबिरे तज्ञ वैद्यकीय अधिकारी यांचे मार्गदर्शनाखाली आयोजित करुन प्रशंसनिय उपक्रम राबविण्यात येतात. त्यानुसार कारागृहातील बंदी बांधवांसाठी भारत सरकाराच्या राष्ट्रीय स्वास्थ प्राधिकरण यांचे ” आयुष्यमान भारत कार्ड” व श्रम व रोजगार मंत्रायलय यांचे “ई-श्रम कार्ड” ची ऑनलाईन नोंदणी समता फाऊंडेशन मुंबई यांचे मार्फत येरवडा मध्यवर्ती कारागृह येथे दि.१२ मार्च पासून सुरु करण्यात आलेला आहे.

त्यानुसार येरवडा मध्यवती कारागृहातील २०० वंद्यांसाठी “आयुष्यमान भारत कार्ड” व श्रम व रोजगार मंत्रायलय यांचे ” ई-श्रम कार्ड” चे वाटप दि.१५ मार्च रोजी श्रीमती किरण बेदी सेवानिवृत्त भापोसे माजी राज्यपाल पाँडेचरी यांचे शुभहस्ते व श्रीमती स्वाती साठे कारागृह उपमहानिरीक्षक पश्चिम विभाग पुणे यांचे प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. यावेळी भारत सरकारच्या राष्ट्रीय स्वास्थ प्राधिकरण यांचे “आयुष्यमान भारत कार्ड” व श्रम व रोजगार मंत्रालय यांचे “ई-श्रम कार्ड” ची गरज व फायदे तसेच ते वापरण्याची कार्यपध्द‌ती इत्यादीची माहिती बंद्यांना देऊन अवगत करण्यात आले.

सदर उपक्रम अमिताभ गुप्ता भापोसे अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक कारागृह व सुधारसेवा महाराष्ट्र राज्य पुणे, डॉ. जालिंदर सुपेकर (भा.पो.से) विशेष पोलीस महानिरीक्षक (कारागृह) महाराष्ट्र राज्य पुणे व मा. श्रीमती. स्वाती साठे, कारागृह उपमहानिरीक्षक, पश्चिम विभाग, पुणे यांचे मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत आहे.

सदर उपक्रमास सुनिल एन ढमाळ अधीक्षक येरवडा मध्यवर्ती कारागृह पुणे यांनी मार्गदर्शन केले. तसेच उपक्रमाचे यशस्वी नियोजनासाठी डॉ. भाईदास ढोले उपअधीक्षक, श्रीमती पी. पी. कदम, आर ई गायकवाड उपअधीक्षक, एम. एच. जगताप उपअधीक्षक, आनंदा एस कांदे वरीष्ठ तुरुंगाधिकारी, शिवाजी पाटील तुरुंगाधिकारी, व्ही. के. खराडे, सुभेदार तसेच समता फाऊंडेशनचे प्रतिनिधी विश्वजित बागल, ऑपरेटर शरद खडसे यांनी कामकाज पाहीले.

Tags: त्वचारोग व नेत्ररोग शिबिरमाजी राज्यपाल किरण बेदीयेरवडा कारागृहात पुणेयेरवडा मध्यवती कारागृहातील बंद्यांसाठी त्वचारोग
Previous Post

नागपूर मध्यवर्ती कारागृहात E-kiosk मशीन व ॲलन स्मार्ट टेलिफोन सुविधेचा शुभारंभ.

Next Post

वर्धा लोकसभा मतदार संघात आदर्श आचारसंहिता लागू, २६ एप्रिल ला होणार मतदान लोकसभा निवडणूकी साठी जिल्हा प्रशासन सज्ज.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
वर्धा लोकसभा मतदार संघात आदर्श आचारसंहिता लागू, २६ एप्रिल ला होणार मतदान लोकसभा निवडणूकी साठी जिल्हा प्रशासन सज्ज.

वर्धा लोकसभा मतदार संघात आदर्श आचारसंहिता लागू, २६ एप्रिल ला होणार मतदान लोकसभा निवडणूकी साठी जिल्हा प्रशासन सज्ज.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In