Sunday, March 1, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home अकोला

अकोला काँग्रेसकडून साजीदखान यांना उमेदवारी जाहीर

मनवेल शेळके by मनवेल शेळके
March 22, 2024
in अकोला, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय, विदर्भ
0 0
0
अकोला काँग्रेसकडून साजीदखान यांना उमेदवारी जाहीर
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

उमेश इंगळे अकोला जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अकोला:- अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघ पोट निवडणुकीसाठी काँग्रेसकडून साजीदखान पठाण यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. २०१९ च्या निवडणुकीत आ. गोवर्धन शर्मा यांचा निसटता विजय झाला होता.

अकोला लोकसभा निवडणुकीसोबतच आ. गोवर्धन शर्मा यांच्या निधनाने रिक्त झालेले अकोला पश्चिम मतदारसंघाटची पोटनिवडणूक लागली आहे. महाविकास आघाडीत वंचित बहुजन आघाडीचा अधिकृत समावेश आणि जागा वाटपाबाबत निर्माण झालेला तिढा कायम असल्याने, गुरुवार २१ मार्चला मुंबईत झालेल्या बैठकीत कुठलाही निर्णय घेण्यात आला नसल्याचे वृत्त आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या अधिकृत उमेदवारांच्या नावांची घोषणा येत्या रविवारी होण्याची शक्यता आहे.

महाविकास आघाडीच्या वतीने वंचित बहुजन आघाडीला ४ जागा देण्यास तयारी दर्शवली होती. पण महाविकास आघाडीचे नेते आणि वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची तळजोड होत नाही त्यात 4 जागा घेण्यास आंबेडकर यांनी यावर कुठलाही प्रतिसाद दिला नाही. प्रकाश आंबेडकर यांचा महाविकास आघाडीत सहभाग करुन घेण्यासाठी काँग्रेसकडून भरपूर प्रयत्न केले

Tags: अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघ पोट निवडणुक
Previous Post

आदर्श आचार संहितेचे पालन करण्याच्या सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या सूचना.

Next Post

सावनेर नगर पालिकेचे माजी उपाध्यक्ष मदनराव हिरामणजी उमाटे यांचे निधन.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
सावनेर नगर पालिकेचे माजी उपाध्यक्ष मदनराव हिरामणजी उमाटे यांचे निधन.

सावनेर नगर पालिकेचे माजी उपाध्यक्ष मदनराव हिरामणजी उमाटे यांचे निधन.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In