Sunday, April 12, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home निवडणूक

आदर्श आचार संहितेचे पालन करण्याच्या सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या सूचना.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
March 22, 2024
in निवडणूक, वर्धा, विदर्भ
0 0
0
आदर्श आचार संहितेचे पालन करण्याच्या सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या सूचना.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

आशिष अंबादे, वर्धा जिला प्रतिनिधि

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- लोकसभा निवडणूकीचा कार्यक्रम घोषित झाल्यापासुन वर्धा लोकसभा मतदार संघात आचार संहिता लागू करण्यात आली आहे. या आदर्श आचार संहितेचे वर्धा विधानसभा मतदार संघातील नागरिक, अधिकारी व कर्मचा-यांनी काटेकोपणे पालन करावे, अशा सूचना वर्धा लोकसभा मतदार संघाचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी दीपक कारंडे यांनी दिल्या.

लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर आचार संहितेचे पालन करण्यासाठी माहिती देण्यासाठी वर्धा विधानसभा मतदार संघातील अधिका-यांना सूचना देण्यासाठी सामाजिक न्यायभवन येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांनी उपस्थित अधिका-यांना आचार संहिता दरम्यान काय करावे काय करु नये याबाबत सूचना देऊन आपल्या क्षेत्रातील पोस्टर बॅनर काढावे, किंवा झाकुन टाकावे, अशा सूचना दिल्या.
बैठकीला मंडळ अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, कृषि सेवक, पोलीस पाटील, कोतवाल, यांची उपस्थित होते.

Tags: वर्धा जिल्हा
Previous Post

सामाजिक वनीकरण परिक्षेत्र राजुरा तर्फे जागतिक वन दिन साजरा, आदर्श शाळेतील राष्ट्रीय हरित सेनेच्या विद्यार्थ्यांनी काढली जनजागृती प्रभातफेरी.

Next Post

अकोला काँग्रेसकडून साजीदखान यांना उमेदवारी जाहीर

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
अकोला काँग्रेसकडून साजीदखान यांना उमेदवारी जाहीर

अकोला काँग्रेसकडून साजीदखान यांना उमेदवारी जाहीर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In