मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन गडचिरोली:- महाविकास आघाडी तथा भारतीय राष्ट्रीय कांँग्रेसचे उमेदवार डॉ. नामदेव किरसान यांच्या अतिदुर्गम-अविकसीत मौजा- येलचिल येथे प्रचार करतानी कांँग्रेसचे उपाध्यक्ष मुश्ताक हकिम, नामदेव आञाम, किसान सेलचे तालुका अध्यक्ष हे येलचिल येथे त्या भागातील आदीवासी लोंकाना कांँग्रेसच्या घोषणापञ बाबत माहीती दिली.
यावेळी 1)महीलाना ऐका वर्षात 1लाख मिळणार 2)महीलाना 50% नौकरीत आरक्षण मिळणार 3)बेरोजगार मुला/मुलीना रोजगार उपलब्ध करुण देणार 4)देशातील सविधांनाची रक्षा करणार 4) आदीवासी लोंकाना त्याचे हक्क मिळवुन देणार व आपण 10 वर्षात भाजपाला निवडून दिले होते. त्यांनी आपल्या क्षेञात कोणते विकास कामे केलेली आहे, आपल्या क्षेञात सुरजागड येथिल लोहखनिज विपुल प्रमाणात आहे, परतुं आमच्या क्षेञात उद्योग न लावता येथुन कच्चा माल दुसरया क्षेञात ट्रक घेवुन जात आहे, त्या ट्रकच्या वाहतूकीमुळे आमच्या क्षेञातील उभे पिक नष्ट होत आहे, कापुस हे पण खराब होत आहे. हा संपूर्ण विचार करुन यावेळेस डाँ. नामदेव किरसान यांना प्रचड मतानी विजयी करा व आपल्या क्षेञाच्या विकास करा. कांँग्रेस लाच मते द्या असे आवाहन केले.
यावेळी गावातील सुगंधा मडावी, चन्दूं आञाम, गिरमा मडावी, धन्ना मडावी, लालु गावडे, कोल्हु गावडे, बोडखा गावडे, देवराव गावडे, लालसु तलाडी, रामजी आञाम, गिल्ला आञम, सुरेश मडावी सह गावातील शेकडो नागरिक कार्यकर्ते उपस्थित होते.