Friday, April 10, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home अकोला

अकोला लोकसभा निवडणुक एकूण 15 उमेदवार रिंगणात, उमेदवारांना चिन्ह वाटप.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
April 9, 2024
in अकोला, निवडणूक, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय, विदर्भ
0 0
0
अकोला लोकसभा निवडणुक एकूण 15 उमेदवार रिंगणात, उमेदवारांना चिन्ह वाटप.

xr:d:DAFvWmtJ42g:8597,j:3589793191839562735,t:24040903

0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

उमेश इंगळे अकोला जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अकोला:- लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत अकोला लोकसभा मतदारसंघासाठी दाखल 17 उमेदवारी अर्जांपैकी दोन उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. त्यामुळे आता 15 उमेदवार रिंगणात उतरले आहे.

निवडणूकीसाठी दाखल 17 अर्जांपैकी नारायण हरिभाऊ गव्हाणकर (अपक्ष) व गजानन साहेबराव दोड (अपक्ष) असे दोन उमेदवारांनी आपला अर्ज आज मागे घेतला आहे. त्यानुसार उर्वरित 15 उमेदवारांना चिन्ह वाटपासाठी बैठक निवडणूक निर्णय अधिकारी अजित कुंभार यांच्या दालनात झाली. या बैठकीला उमेदवार किंवा त्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. निवडणूक सामान्य निरीक्षक रामप्रतापसिंग जाडोन, स्पेसिफाईड सहायक निवडणूक अधिकारी डॉ. शरद जावळे आदी उपस्थित होते.

भाजपाचे अनुप धोत्रे, काँग्रेसचे डॉ. अभय पाटील व वंचित बहुजन आघाडीचे ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्यात थेट लढत होत आहे. त्यांच्यासह एकूण 15 उमेदवार रिंगणात आहेत. अकोला लोकसभा निवडणूकीसाठी अगदी सुरुवातीपासूनच सर्वांचीच उत्कंठा लागली आहे.

उमेदवारांना प्राप्त चिन्हे पुढीलप्रमाणे: अनुप संजय धोत्रे (भारतीय जनता पार्टी, कमळ), अभय काशिनाथ पाटील (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, हात), काशिनाथ विश्वनाथ धामोडे (बहुजन समाज पार्टी, हत्ती), प्रकाश यशवंत आंबेडकर (वंचित बहुजन आघाडी, प्रेशर कुकर), प्रीती प्रमोद सदांशिव (रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, सोशल, चिन्ह- गॅस शेग़डी), बबन महादेव सयाम (जनसेवा गोंडवाना पार्टी, टीव्ही), मो. एजाज मो. ताहेर (आझाद अधिकार सेना, जहाज), रविकांत रामकृष्ण अढाऊ (जय विदर्भ पार्टी, रूम कुलर), ॲड. नजीब शेख (इंडियन नॅशनल लीग, गॅस सिलेंडर), अशोक किसन थोरात (अपक्ष, रोडरोलर), ॲड. उज्ज्वला विनायक राऊत (प्रबुद्ध रिपब्लिकन पार्टी, ऊस घेतलेला शेतकरी). दिलीप शत्रुघ्न म्हैसने (अपक्ष, नारळाची बाग). धर्मेंद्र चंद्रप्रकाश कोठारी (अपक्ष, एअर कंडिशनर), मुरलीधर पवार (अपक्ष, फलंदाज), रत्नदीप सुभाषचंद्र गणोजे (अपक्ष, हिरा),

सर्व उमेदवारांना चिन्ह वाटपानंतर सर्व उमेदवार किंवा त्यांच्या प्रतिनिधींना निवडणूक प्रक्रियेच्या अनुषंगाने सर्व नियम आदी माहिती व साहित्य पुरविण्यात आले. यावेळी आदर्श आचारसंहिता कक्षाचे नोडल अधिकारी रामदास सिद्धभट्टी यांनी आचारसंहितेशी संबंधित सर्व बाबींची माहिती दिली. उपजिल्हा निवडणूक अधिकारी महेश परंडेकर, उमेदवार खर्च व्यवस्थापन नोडल अधिकारी योगेश धोंगडे यांनी सादर करावयाचा लेखा विवरण, नोंदवही आदी माहिती दिली.

सामान्य निवडणूक अधिकारी रामप्रतापसिंग जाडोन यांनी उमेदवारांशी संवाद साधून निवडणूकीशी संबंधित कुठलीही बाब निदर्शनास आणून द्यावयाची झाल्यास संपर्क साधण्याचे आवाहन केले. त्यांचा संपर्क क्रमांक 8626058320 आणि दूरध्वनी क्रमांक (0724) 2991067 हा आहे. सामान्य निरीक्षक श्री. जाडोन यांना न‍िवडणूकीच्या अनुषंगाने कुणालाही भेटायचे किंवा माहिती द्यावयाची असल्यास ते शासकीय व‍िश्रामगृह येथील गुलमोहर कक्ष येथे सकाळी ९ ते १० या वेळेत भेटीसाठी उपलब्ध असतील.

Tags: अकोला जिल्हाअकोला लोकसभा निवडणुकअनुप धोत्रेकाँग्रेस पक्षप्रकाश आंबेडकरवंचित बहुजन आघाडी
Previous Post

गडचिरोली जिल्हात महाविकास आघाड़ीत बिघाड़ी, शिवसेना ठाकरे पक्षाच्या नेत्यांच्या दांडीने वातावरण तापले.

Next Post

महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. नामदेव किरसान यांच्या प्रचारार्थ अतिदुर्गम अविकसीत येलचिल येते जोरदार प्रचार.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. नामदेव किरसान यांच्या प्रचारार्थ अतिदुर्गम अविकसीत येलचिल येते जोरदार प्रचार.

महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. नामदेव किरसान यांच्या प्रचारार्थ अतिदुर्गम अविकसीत येलचिल येते जोरदार प्रचार.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In