Sunday, March 1, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home वर्धा

गुडी पाडव्याच्या शुभ मुहर्तावर हिंगणघाट शहरात पाणी प्याऊचे लोकार्पण.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
April 9, 2024
in वर्धा, विदर्भ, हिंगणघाट
0 0
0
गुडी पाडव्याच्या शुभ मुहर्तावर हिंगणघाट शहरात पाणी प्याऊचे लोकार्पण.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- गुडी पाडव्याच्या शुभ मुहर्तावर राम मंदिर वार्डातील कन्या शाळे जवळ पाणी प्याऊचे उद्घाटन करण्यात आले. हिंगणघाट नगर पालिकेचे माजी नगरसेवक विनोद झाडे यांच्या वतीने दर वर्षी उन्हाळ्यात नागरिकांची तहान भागविण्यासाठी पाण्याचा प्याऊ या ठिकाणी सुरू केले जाते. यावर्षी देखील पाणी प्याऊ चे उद्घाटन करण्यात आले.

या प्रसंगी रामनवमी उत्सव समिती चे अध्यक्ष आशिष बागडी, युवा सेनाचे जिल्हा अध्यक्ष अभिनंदन मुनोत, रतनलाल शर्मा, माजी नगरसेवक विनोद झाडे, समाज सेवक विशाल गुगलानी, ललित पुरोहित, विनोद जमलेवार, धर्मो धात्रक, माजी नगरसेवक प्रकाश राऊत, गोविंद पुरोहित, पत्रकार संघाचे उपाध्यक्ष मुकेश चौधरी, शेखर नेरलवार, पत्रकार अनिल कडू, गोपाळ पुरोहित, गुड्डू शर्मा उपस्थित होते.

Tags: पाणी प्याऊविनोद झाडेहिंगणघाट
Previous Post

विठ्ठल मंदिर प्रभागात कांग्रेस उमेदवार प्रतिभा धानोरकर यांच्या उपस्थितीत नियोजन बैठक संपन्न.

Next Post

आयाराम-गयाराम माजी केन्द्रीय मंत्री सुबोध मोहितेनी पत्रकाराविषयी विषयी बोलण्यापेक्षा आपलाचं ईतिहास बघावा: प्रदीपकुमार नागपुरकर

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
आयाराम-गयाराम माजी केन्द्रीय मंत्री सुबोध मोहितेनी पत्रकाराविषयी विषयी बोलण्यापेक्षा आपलाचं ईतिहास बघावा: प्रदीपकुमार नागपुरकर

आयाराम-गयाराम माजी केन्द्रीय मंत्री सुबोध मोहितेनी पत्रकाराविषयी विषयी बोलण्यापेक्षा आपलाचं ईतिहास बघावा: प्रदीपकुमार नागपुरकर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In