अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- स्थानीय शहिद चंद्रशेखर चौक येथिल अखील भारतीय महात्मा फुले सांस्कृतीक सभागृह येथे महात्मा ज्योतीबा फुले जयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे तहसिल खरेदी विक्रि संस्थेचे संचालक कृष्णा मुंगले, पत्रकार रमेश लोंढे, केशव तितरे लोकजनशक्ति पार्टि वर्धा, संदेश मुन, आरपीआय (आ) शहर अध्यक्ष शंकर मुंजेवार, विजय तामगाडगे, सुरेद्र टेभुर्णे यांच्या उपस्थितीत दिप प्रज्वलन व पुतळ्याला मालार्पन करण्यात आले. कार्यक्रमाची अध्यक्षता पत्रकार अनिल कडू यांनी केली.
या कार्यक्रम संचालन केशव तितरे यांनी केले तर, प्रास्ताविक कृष्ण मुगले तर आभार संदेश मुन यांनी मानले. यावेळी मयुर पाटिल, नितिन सुटे, विजय तामगाडगे प्रगत तितरे, महात्मा फुले समता परिषदेचे शांताराम ढोके यानी महात्मा फुले यांच्या जिवन कार्यावर विचार मांडले. यावेळी महेद्र वैद्य, संजय धाबर्डे, मयुर धाबर्डे, विक्रात भगत, नरेश तामगाडगे, संजय गायकवाड, उर्वल नगराळे, ईजि आतीश तामगाडगे, राजु शंभरकर, महेद्र तितरे, पत्रकार नरेद्र हाडके, संध्याताई जगताप, तेजस्वीनी पाटिल, प्रमोदीनी नगराळे आणि कार्यकर्त्याच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला.