Saturday, February 7, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home Uncategorized

प्रियदर्शी चक्रवर्ती सम्राट अशोक यांची जयंती तथागत ग्रुपच्या वतीने मोठया उत्साहात साजरी.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
April 16, 2024
in Uncategorized
0 0
0
प्रियदर्शी चक्रवर्ती सम्राट अशोक यांची जयंती तथागत ग्रुपच्या वतीने मोठया उत्साहात साजरी.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

उषाताई कांबळे सांगली शहर प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मेहकर:- प्रियदर्शी चक्रवर्ती सम्राट अशोक यांची जयंती तथागत ग्रुपच्या वतीने मेहकर येथे तथागत ग्रुपच्या संपर्क कार्यालय येथे मोठया उत्साहात साजरी करण्यात आली. प्रियदर्शी चक्रवर्ती सम्राट अशोक यांच्या प्रतिमेला तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष मा.संदीप भाऊ गवई यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष संदीप गवई यांनी आपल्या छोट्याखानी भाषनातुन म्हणाले की, अखंडित भारतावर आपले एकछत्री धम्म शासन करून तुकड्या तुकड्यांत विखुरलेल्या भूभागाला एकासूत्रात बांधून अखंड भारतराष्ट्र निर्माण करणारे जगातील एकमेव चक्रवर्ती, विश्वसम्राट, सुमारे ८४ हजार महान स्तूप निर्माण करून व डोंगरदऱ्यात लेण्या कोरून बौद्ध धम्माचा प्रचार प्रसार करून महान इतिहास जिवंत ठेवणारे, ज्यांच्या काळात ह्या देशाला सोने की चिडीया म्हणले जात असे आणि ज्यांच्या नावावर आज सुद्धा अखंडित भारताचा सातबारा आहे असे विश्वप्रसिद्ध, लोककल्याणकारी, शक्तिशाली, प्रियदर्शी चक्रवर्ती सम्राट अशोक यांना आज चैत्र शुक्ल अष्टमी निमित्त त्यांची जयंती त्यांच्या कार्याची व विचाराची जाणीव करुन घेणे हि काळाची गरज आहे असे विचार व्यक्त केले.

Tags: तथागत ग्रुपप्रियदर्शी चक्रवर्ती सम्राट अशोक जयंतीमेहकर
Previous Post

सावनेर येथे शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी.

Next Post

स्वयंदीप सोशल फाउंडेशन पुणेच्या वतीने क्रांतीसुर्य महात्मा फुले व विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्त जयंती साजरी.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
स्वयंदीप सोशल फाउंडेशन पुणेच्या वतीने क्रांतीसुर्य महात्मा फुले व विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्त जयंती साजरी.

स्वयंदीप सोशल फाउंडेशन पुणेच्या वतीने क्रांतीसुर्य महात्मा फुले व विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्त जयंती साजरी.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In