Saturday, February 7, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home Uncategorized

सावनेर येथे शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
April 16, 2024
in Uncategorized
0 0
0
सावनेर येथे शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

अनिल अडकिने नागपूर सावनेर प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सावनेर १४ एप्रिल:- सावनेर शहरातील गांधी चौक येथे शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने भारतरत्न भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 133 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 133 वी जयंती निमित्त नागपूर जिल्हा अध्यक्ष उत्तम कापसे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये डॉ.बाबासाहेब यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी उपस्थितांमध्ये पवन जयस्वाल, डॉ.प्रवीण वाकोडे, डॉ. मालापुरे, राजेंद्र कुथे तसेच प्रफुल कापसे, प्रशांत कामोने, कपिल पांडे, हिमांशु सिंग, राज चक्रवर्ती, सुशांत सावें, सुनील पारवे, अनिरुद्ध बोराडे, रामभाऊ घाटोडे, चेतन हेलोंडे इत्यादी शिवसैनिक आणि कार्यकर्ते उपस्थित होते. या कार्यक्रमानंतर लगेच महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. यावेळी शेकडो नागरिकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.

Tags: डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीशिवसेना ठाकरे पक्षसावनेरसावनेर येथे शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी
Previous Post

सावनेर: आम आदमी पक्षाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी.

Next Post

प्रियदर्शी चक्रवर्ती सम्राट अशोक यांची जयंती तथागत ग्रुपच्या वतीने मोठया उत्साहात साजरी.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
प्रियदर्शी चक्रवर्ती सम्राट अशोक यांची जयंती तथागत ग्रुपच्या वतीने मोठया उत्साहात साजरी.

प्रियदर्शी चक्रवर्ती सम्राट अशोक यांची जयंती तथागत ग्रुपच्या वतीने मोठया उत्साहात साजरी.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In