Sunday, February 8, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home निवडणूक

शरद पवार यांची उमेदवाराच्या प्रचारासाठी माजलगाव, बीड आणि अंबाजोगाई विराट सभा.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
April 17, 2024
in निवडणूक, मराठवाडा, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, मुंबई, राजकीय, विदर्भ
0 0
0
शरद पवार यांची उमेदवाराच्या प्रचारासाठी माजलगाव, बीड आणि अंबाजोगाई विराट सभा.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बीड:- राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पुढील काळात राज्यातील वेगवेगळ्या ठिकाणी तब्बल 50 सभा होणार आहेत.बीड लोकसभा मतदारसंघात बजरंग सोनवणे यांच्या प्रचारासाठी माजलगाव, बीड आणि अंबाजोगाई या ठिकाणी सभा होणार आहेत. पवारांनी बारामती नंतर अहिल्यानगर (अहमदनगर) आणि बीडवर लक्ष केंद्रित केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र गटाचे सर्वेसर्वा शरद पवार महाराष्ट्रभर मॅरेथॉन दौरा करणार असून २२ दिवसांमध्ये तब्बल ५० सभा ते घेणार आहेत.

मागील विधानसभेला शरद पवार यांच्या सभेतील ताकद व युवा वर्गाशी झालेली अटॅचमेंट सर्वांनी पाहिली आहे. त्यामुळे आता लोकसभेच्या निवडणुकांआधी ते ज्या सभा घेतील याकडे सर्वांचेच लक्ष असणार आहे. १८ एप्रिलपासून बारामतीतून शरद पवारांच्या सभेला सुरुवात होईल तर जवळपास ११ मे पर्यंत हा सभांचा धडाका सुरु राहील.

Tags: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षलोकसभा निवडणुक 2024शरद पवार
Previous Post

दोन दिवसीय मेहर प्रेम सहवास वार्षिक सोहळा मेहेरद्वार मेहेर आश्रम आंगेवाडा येथे संपन्न.

Next Post

लोकजनशक्ति पार्टी व महात्मा फुले समता परिषद यांचे संयुक्त विद्यमाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
लोकजनशक्ति पार्टी व महात्मा फुले समता परिषद यांचे संयुक्त विद्यमाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी.

लोकजनशक्ति पार्टी व महात्मा फुले समता परिषद यांचे संयुक्त विद्यमाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In