Friday, April 10, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home देश विदेश

वर्धा: नरेंद्र मोदींची सभा आणि फोटो झळकले राहुल गांधींचे विविध राजकीय चर्चांना उधाण.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
April 19, 2024
in देश विदेश, निवडणूक, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय, वर्धा, विदर्भ
0 0
0
वर्धा: नरेंद्र मोदींची सभा आणि फोटो झळकले राहुल गांधींचे विविध राजकीय चर्चांना उधाण.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

आशिष अंबादे, वर्धा जिला प्रतिनिधि

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- राज्यात आज पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडले. दुसऱ्या टप्प्यात वर्धा लोकसभा मतदारसंघात मतदान होणार आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार प्रचार सुरू केला आहे. वर्धा येथे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार रामदास तडस यांच्या प्रचारासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जाहीर सभा घेतली त्यात कॉंग्रेसचा प्रचार होत असल्याने एकच खळबळ उडाली आहे. वर्ध्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेतील खुर्च्यांवर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचा फोटो असल्याचं दिसत आहे. त्यामुळे वर्ध्यात उलटसुलट राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेत राहुल गांधी आणि पंजा चिन्हाचा प्रचार होत असल्याचं दिसत आहे. यवतमाळनंतर तळेगाव येथील सभेत खुर्च्यांवर काँग्रेसचा प्रचार होत असल्याचं समोर आलं आहे. या प्रकारामुळे भाजपच्या सभेत काँग्रेसचा प्रचार तर नाही ना असा सवाल निर्माण होत आहे.

यावेळी सभास्थळी लावण्यात आलेल्या खुर्च्यां वरील राहुल गांधीचे फोटो स्टिकर काढले असले, तरी काही खुर्च्यांवर मात्र राहुल गांधी आणि पंजा चिन्ह स्पष्ट दिसत आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा वर्धा जिल्ह्यात आहेत. लोकसभा निवडणूकीची रणधुमाळी सध्या सुरू आहे.

वर्धा जिल्ह्यातील आर्वी तालुक्यातील तळेगाव येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सायंकाळी जाहीर सभा होत आहे. त्याकरिता जय्यत तयारी करण्यात आली आहे. भाजप कार्यकर्त्यांना बसण्यासाठी खुर्च्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र, या खुर्च्यांवर चक्क काँग्रेस नेते राहुल गांधी आणि त्यांच्या पंजा चिन्हाचे स्टिकर लावलेले काही खुर्च्यांवरील स्टिकर अर्धवट फाडले असले तरी काही खुर्च्यांवर मात्र स्पष्ट राहुल गांधी आणि पंजा चिन्ह दिसून येत आहे. यावरून भाजपच्या सभेत काँग्रेसचे प्रचार तर सुरू नाही ना अस प्रश्न पडत आहे. मोदींच्या सभेत राहुल गांधींचे फोटो झळकल्यामुळे मोठी खळबळ वर्ध्यामध्ये उडाली आहे.

Tags: BJPNarendra modiRahul gandhiकाँग्रेसबिजेपीवर्धा जिल्हा
Previous Post

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133 व्या जयंतीचे औचित्य साधून गुणवंत विद्यार्थी व किर्तीवंत व्यक्तींचा गुणगौरव सत्कार.

Next Post

हिंगणघाट प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेला 19 एप्रिल पासून सुरुवात.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
हिंगणघाट प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेला 19 एप्रिल पासून सुरुवात.

हिंगणघाट प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेला 19 एप्रिल पासून सुरुवात.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In